Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रॅपिडोची राईड तरुणीला महागात ; बंगळूरमध्ये २२ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार,दोन जण पोलिसांच्या ताब्यात…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 30 November 2022, 14:45

बंगळूर : एका मित्राच्या घरून दुसऱ्या मित्राच्या घरी जाण्यासाठी रॅपीडो राईड बुक करणाऱ्या मद्यधुंद २२ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली असून फिर्यादी तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. पोलिसांनी दोन आरोपीना ताब्यात घेतले असून पोलीस तपास करत आहेत.

फिर्यादी तरुणीला एका मित्राच्या घरून दुसऱ्या मित्राच्या घरी जायचे होते. यावेळी तिने रॅपीडो वरून बाईक बुक केली. बाईकवर बसून फिर्यादी तरुणी तिच्या मित्राकडे चालली होती. यावेळी मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या फिर्यादीला बाईक चालकाने तिला इच्छित स्थळी न सोडता आपल्या घरी नेले. बाईक चालक व त्याच्या मित्रांनी रात्रभर फिर्यादीवर सामूहिक बलात्कार केला. सकाळी फिर्यादीला शुद्ध आल्यानंतर त्रास होऊ लागल्याने हॉस्पिटल गाठले. त्यावेळी फिर्यादीवर बलात्कार झाल्याचे उघड झाले.

डॉक्टरांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर इलेक्ट्रॉनिक सिटी पोलिसांनी गुन्हयाची नोंद करताना दोघांना अटक केली. पोलिसांनी घटनास्थळाची फॉरेन्सिक तपासणी केली असल्याचे पोलीस आयुक्त प्रताप रेड्डी यांनी सांगितले.

 

मूळ केरळची असणाऱ्या फिर्यादी बंगळूर येथे एका मित्राच्या घरून दुसऱ्या मित्राच्या घरी जात असताना मद्यधुंद अवस्थेत होती. याचाच फायदा बाईकचालकाने घेताना आपल्या मित्रांसोबत फिर्यादीवर सामूहिक बलात्कार केला. आरोपी असणाऱ्यापैकी एकाची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत असल्याचे आयुक्त रेड्डी यांनी स्पष्ट केले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13

विकृतीचा कळस..! महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाची बदनामी; दिग्दर्शक सचिन गोस्वामीं संतापले….

Friday, 3 July 2026, 18:09

जमिनीच्या वादातून फुरसुंगीत तुफान राडा; लोखंडी रॉड, काठीने हल्ला, तिघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा

Friday, 3 July 2026, 18:03

पुरंदर तालुक्यात जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांत तुंबळ हाणामारी; डोक्यात विटा आणि काठ्या मारून 5 जण जखमी, तर 5 जणांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:49

केतन हत्याकांड प्रकरणाला वेगळं वळण! सिया आणि चेतनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?

Friday, 3 July 2026, 17:45

प्रेमविवाहानंतर संसार उद्ध्वस्त; विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून विवाहितेची आत्महत्या? फुरसुंगी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:33
Next Post

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; आहारात काचा, प्लॅस्टिक अन् अळ्या; पिंपरीतील प्रकार....!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.