Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मैत्रिणीशी प्रेमप्रकरण असल्याच्या संशयावरून मित्राचेच अपहरण करून खुनाचा प्रयत्न ; चंदननगर पोलीसांनी दोघांना ठोकल्या बेड्या…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 4 December 2022, 16:56

पुणे : मैत्रिणीशी प्रेमप्रकरण असल्याच्या संशयावरून मित्राचेच अपहरण करून खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कदायक घटना मुंढवा (पुणे) परिसरात नुकतीच घडली आहे. याप्रकरणी चंदननगर पोलीसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.

तन्मय दीपक पाचरणे (वय २०, रा. पाचरणे आळी, वाघोली), वेदांत महादेव गपाट (वय १९, रा. शंकरनगर, खराडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची आहे. तर याप्रकरणीकरण शंकर माळी (वय १९, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी) याने दननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली (ता. हवेली) येथील एका महाविद्यालयात करण, आरोपी तन्मय आणि एक युवती शिक्षण घेत होते. करणने संगणकविषयक अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. सध्या तो एका हॉटेलमध्ये अर्धवेळ काम करत आहे. करण हा नेहमी प्रमाणे दुचाकीवरुन कामाला निघाला होता.

 

तेव्हा आरोपी तन्मयने करणच्या मोबाइलवर संपर्क केला. आणि दुचाकी बंद पडल्याची बतावणी करुन त्याला मुंढवा परिसरात बोलावले. करण तेथे गेल्यानंतर आरोपी तन्मय याने दुचाकीवरुन एका ठिकाणी सोडण्यास सांगितले.

दरम्यान, काही अंतरावर गेल्यानंतर तन्मयचे मित्र वेदांत आणि साथीदार मोटारीत होते. आरोपी तन्मयने करणला मोटारीत बसण्यास सांगितले. करणला संशय आला. त्याने मित्राच्या मोबाइलवर संपर्क साधला. तेव्हा तन्मयने त्याचा मोबाइल काढून घेतला. तन्मय, वेदांत आणि साथीदारांनी करणला मोटारीत मारहाण केली. आणि तुझे माझ्या मैत्रिणीशी प्रेमप्रकरण सुरू असून तिच्याशी संबंध ठेवू नको, असे सांगून तन्मयने त्याला धमकावले.

त्यानंतर मुंढवा रस्त्यावरील एका खोलीत त्याला डांबून ठेवले. त्याला दारू पाजली. त्याच्या डोक्यात दारुची बाटली फोडली. तसेच करणला बांबू आणि गजाने बेदम मारहाण केली. मारहाणीत करण बेशुद्ध पडला. पहाटे करण शुद्धीवर आला. त्यानंतर आरोपी तन्मय आणि साथीदारांनी त्याला खराडी परिसरात सोडून दिले.

दरम्यान, करणने घरी गेल्यानंतर या घटनेची सर्व माहिती भावाला सांगितली. त्यानंतर करणने चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे करीत आहेत. तर करणवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून आता त्याची तब्बेतील सुधारणा होता आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36
Next Post

कदमवाकवस्ती ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु ; गावाच्या सर्वांगीण विकासासाठी जनसेवा पॅनल सदैव कटिबद्ध - माजी सरपंच नंदू काळभोर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.