Wednesday, July 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे- सोलापूर महामार्गावर भादलवाडी येथे कंटेनर व चारचाकी गाडीत झालेल्या अपघातात सोलापूर येथील एकाचा मृत्यू…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 20 July 2022, 21:57

सागर जगदाळे

भिगवण : पुणे- सोलापूर महामार्गावरील भादलवाडी (ता. इंदापूर) ग्रामपंचायत हद्दीत कंटेनर व चारचाकी यांच्यात झालेल्या भिषण अपघातात सोलापूर महसूल खात्यातील अव्वल करकुणाचा मृत्यू झाला आहे. तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

हा अपघात बुधवारी (ता. २०) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ग्राफिक कंपनीच्या मटेरिअयल गेटच्या समोर झाला आहे.

 

उमेश श्रीकृष्ण वैदय (वय- ४७) असे अपघातात मृत्यू झालेल्या अव्वल कारकुणाचे नाव आहे. तर प्रफुल्ल रमेश शिरसागर (वय – ३९, रा. ए / 468 अदित्यनगर विजापुर रोड सोलापुर व राजकुमार श्रीपती वाघमारे असे अपघातात जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत.

याप्रकरणी प्रफुल्ल रमेश शिरसागर (रा. सदर) यांनीकंटेनर चालकाच्या विरोधात भिगवण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर कंटेनर चालक कंटेनर सोडून पळून गेला आहे.

भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर महसूल खात्यातील  अव्वल कारकून उमेश वैद्य, सेवानिवृत्त नायब तहसीलदार राजकुमार वाघमारे व वाहनचालक प्रफुल्ल क्षिरसागर हे चारचाकी गाडीतून शासकीय कामानिमित्त सोलापूरहुन पुण्याच्या दिशेने निघाले होते.

बुधवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास भादलवाडी गावचे हद्दीत बिल्ट कंपनीचे मटेरिअयल गेटचे समोर अज्ञात  कंटेनर चालकाने ताब्यातील कंटेनर हा पुणे सोलापुर रोडने पुणे बाजुकडून सोलापुर बाजुकडे निघाला होता. यावेळी त्याने अचानक डिवायडरमधुन सोलापुर पुणे रोडवर घेतला. याचवेळी सोलापूर कडून पुण्याकडे आलेल्या कारने कंटेनरला जोरदार धडक दिली.

या अपघातात   प्रफुल्ल क्षिरसागर यांच्या डावे हाताचे मनगटाजवळ व छातीस गंभीर व किरकोळ दुखापती झाली. उमेश श्रीकृष्ण वैदय यांच्या डोक्याला व छातीला जबरदस्त मार लागला तर राजकुमार श्रीपती वाघमारे यांच्या डोक्यास व इतर ठिकाणी किरकोळ व गंभीर दुखापत झाली.

दरम्यान, जखमी कारमधील तिघांनाही भिगवण येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान उमेश श्रीकृष्ण वैदय यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात अज्ञात कंटेनर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर कंटेनर चालक कंटेनर सोडून पळून गेला आहे. अपघाताचा पुढील तपास सहाय्यक फौजदार वारगड हे करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे-सोलापूर महामार्ग आता होणार सहापदरी! साडेपाच तासांचा प्रवास आता होणार सुसाट

Tuesday, 28 July 2026, 22:56

पुण्यातील थरारक प्रकार! कॅशियर वाटेत अडवलं; डोळ्यात स्प्रे मारून लुटले ८ लाख रुपये

Tuesday, 28 July 2026, 22:26

“नाहीतर आम्ही पुन्हा आंदोलन उभं करू…” अभिजित दीपिकेचा केंद्र सरकारला इशारा; नेमकं काय घडलं?

Tuesday, 28 July 2026, 21:59

तंत्रज्ञान क्षेत्रातील बड्या कंपन्या आता पुण्यात येणार; ‘ब्रँड पुणे’च्या निर्मितीसाठी राज्य सरकारचा मोठा मास्टरस्ट्रोक

Tuesday, 28 July 2026, 21:09

उद्या पुण्यांत पावसाचं थैमान! महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला; ३४ जिल्ह्यांत यलो तर ३ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी!

Tuesday, 28 July 2026, 20:32

पुणे विद्यापीठात चक्क ३ लाखांत होतोय डिग्रीचा सौदा? रिक्षावाल्याच्या सतर्कतेमुळे बनावट डिग्री रॅकेटचा पर्दाफाश…

Tuesday, 28 July 2026, 19:54
Next Post

शरद पवार यांचा मोठा निर्णय, पक्षाचे सर्व विभाग आणि सेल तडकाफडकी बरखास्त ; पवार साहेबांच्या मनात नेमके काय याबद्दल चर्चा सुरू....!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.