ट्विटर, युट्युब आणि टेलिग्रामला केंद्र सरकारकडून नोटीस, बाल लैंगिक शोषण संबंधित कंटेंट काढून टाकण्याचे आदेश
पुणे प्राईम न्यूज: इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ट्विटर , युट्युब, टेलिग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस जारी केली....