व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Team Pune Prime News

Team Pune Prime News

Youth exploited girl in mumbai FIR registered

पुण्यात लग्नाच्या आमिषाने बलात्कार करणाऱ्यावर गुन्हा

पुणे : विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलात्कार करणाऱ्या तरुणावर रविवारी (दि. ११) चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यासंदर्भात तांत्रिक...

Indapur Arogya doot helps 232 people worth of one crore ruppees

इंदापूर तालुक्याच्या आरोग्यदूताचे आरोग्यपर्व विश्वसनीय; 232 रुग्णांना 1 कोटींच्या पुढे मदतीचा हात!

इंदापूर: महाराष्ट्रातील गोरगरीब व गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाकडून मदत केली जाते. गेल्या 2 वर्षांमध्ये राज्यातील रुग्णांना 300...

हॉस्पिटलमध्ये मेडिकल आणि पॅथॉलॉजी लॅब सुरू करण्याच्या बहाण्याने डॉक्टर पतीपत्नीने 41 लाखांना गंडवले, देहुरोड येथील घटना

पिंपरी-चिंचवड : दिवसेंदिवस फसवणुकीचे प्रकार वाढत चालले आहे. असाच एक प्रकरा देहुरोड येथे घडला आहे. देहुरोड येथील हॉस्पिटलमध्ये मेडिकल स्टोअर,...

Saharanpur Couple committed suicide in haridwar

शेवटचा सेल्फी काढला, चिठ्ठी लिहून मित्राला व्हॉट्सॲपवर पाठवली; नदीत उडी मारून जोडप्याने संपवले जीवन, दोन निष्पाप मुले झाली अनाथ

सहारनपूर: उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील रहिवासी असलेल्या व्यापारी आणि त्याच्या पत्नीने गंगा नदीत उडी मारून आत्महत्या केली. दोघेही दुचाकीने हरिद्वारला...

रेल्वे रुळावरील थरार..! स्कूलबस रेल्वे रुळावर अडकली अन् समोर.. अनर्थ टळला

सांगली : येथील विठ्ठलवाडी फाटकावर एक धक्कादायक घटना घडली आहे. स्कूलबसच्या चालकाचा ताबा सुटल्यामुळे बस रेल्वे गेटला जाऊन धडकली आणि...

Government issues guidelines for model solar village

मॉडेल सोलर गावांसाठी सरकारने जारी केली मार्गदर्शक तत्त्वे; या ‘अटी’ कराव्या लागणार पूर्ण

नवी दिल्ली: सरकारने सोमवारी पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत 'मॉडेल सोलर व्हिलेज' च्या अंमलबजावणीसाठी ऑपरेशनल मार्गदर्शक तत्त्वे जारी केली....

CIBIL Score will update after every 15 days as per RBI Rule

सिबील स्कोअर प्रत्येक १५ दिवसांनंतर अपडेट होणार; कर्ज घेताना फायदा होणार की तोटा? जाणून घ्या सविस्तर

मुंबई: कर्ज मिळवण्यासाठी सिबील स्कोअर असणे खूप महत्त्वाचे असते. सिबील स्कोअर चांगला असल्यास कर्ज मिळवण्यात अडचण येत नाही. भारतीय रिझर्व्ह...

Youth murdered his friend in latur

मित्रानेच केला डोक्यात दगड घालून खून ! बारा वर्षांपासून एकाच ठिकाणी करत होते काम

लातूर: मागील दहा-बारा वर्षांपासून एकाच ठिकाणी बँड पथकात सोबत काम करणाऱ्या दोन मित्रांमध्ये शनिवारी (दि.१०) मध्यरात्रीनंतर किरकोळ भांडण झाले. वाद...

बनावट तिकिटावर विमान प्रवास करण्याचा प्रयत्न; एजंटसह, दोघांवर गुन्हा दाखल

पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर बनावट तिकिटांच्या माध्यमातून इंडिगोच्या विमानाने उड्डाण करण्याचा डाव आखणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे....

teachers beats man in shirur pune

घर कामगाराकडून १८ लाखांचे दागिने लंपास, पाषाणमधील सोमेश्वरवाडीतील घटना

पुणे : घरकामासाठी ठेवलेल्या कामगाराने कपाटातील हिरेजडीत दागिने आणि रोकड असा १७ लाख ७० हजारांचा ऐवज पळवल्याचा प्रकार नुकताच उघडकीस...

Page 66 of 542 1 65 66 67 542

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!