फुल्ल हाय व्होल्टेज ड्रामा: नवऱ्याच्या हालचालींवर संशय आला, बायकोने पोलिसांसह थेट हॉटेल गाठले; खोलीत दोन मुली आणि…
भुवनेश्वर: ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये पत्नीने पतीला हॉटेलच्या खोलीत दोन मुलींसोबत मजा करताना पकडले. संशय आल्याने ती महिला पोलिसांसह हॉटेलमध्ये पोहोचली....