व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Team Pune Prime News

Team Pune Prime News

संतापाचा उद्रेक! बदलापूर चिमुकलीवर अत्याचार प्रकरणात रेल्वे रोखली, शाळेच्या गेटवर मोठी गर्दी…

बदलापूर : बदलापूरमध्ये अवघ्या चार आणि सहा वर्षाच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेच्या स्वच्छतागृहात अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे....

“ए आई मला शुच्या जागी मुंग्या चावताहेत….” बदलापुरात चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, अंगावर काटा आणणारी पोस्ट…

बदलापूर : बदलापूरमध्ये अवघ्या चार आणि सहा वर्षाच्या दोन चिमुकल्या मुलीवर शाळेच्या स्वच्छतागृहात अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे....

‘मी जिवंत आहे’; मृत्यूच्या खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांसाठी श्रेयस तळपदेनेच शेअर केली पोस्ट!

पुणे : लोकप्रिय मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली होती. सोशल मीडियावर त्याचे निधन झाल्याची बातमी पसरली...

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! संपूर्ण शहराचा गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद…

पुणे : पुणे शहराला पाणीपुरवठा करणा-या नवीन आणि जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्रांसह अन्य जलकेंद्रातील टाक्यांची देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे....

येळाबारा धबधब्यात वाहून गेलेल्या एका युवकाचा मृत्यू; दुसऱ्याचा शोध सुरु

घाटंजी (यवतमाळ) : नैसर्गिक सौंदर्याने परिसरात प्रसिद्ध असलेल्या येळाबारा येथील धबधब्यावर तरुण युवक, युवतींची मोठ्या प्रमाणात गर्दी राहते. घाटंजी तालुक्यातील...

पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावर आज निकाल…

पुणे : सध्या पुणे पोर्श कार अपघात प्रकरणाची चर्चा देशभर सुरू आहे. पुण्यातील कल्याणीनगर पोर्शे अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे...

पत्रकार परिषद सुरु असतानाचा कॉंग्रेस नेत्याचं निधन; बोलता बोलतात कोसळले अन्…, पहा व्हिडिओ

बेंगळुरु : कर्नाटकची राजधानी बेंगळुरुमध्ये सोमवारी एक दु:खद घटना घडली आहे. सोमवारी तिथे पत्रकार परिषद सुरु असतानाच कॉंग्रेस नेत्याचा हृदय...

या राशींना मिळतील नोकरीच्या अनेक संधी; जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य…

Horoscope Today : आजचा दिवशी तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागेल किंवा...

teachers beats man in shirur pune

छत्रपती संभाजीनगर लाँड्री बॅगवर ठेवलेल्या ५५ हजारांची चोरी

छत्रपती संभाजीनगर : लाँड्री बॅगवर ठेवलेले ५५ हजार रुपये घरातील तीन मोलकरणीने चोरून नेले. ही घटना सिंधी कॉलनी येथे घडली....

patient attacks on woman doctor in sion mumbai

सायन रुग्णालयातील महिला डॉक्टरला मारहाणप्रकरणी गुन्हा

मुंबई : कोलकातातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्याप्रकरणी देशभरातून संताप व्यक्त केला जात असतानाच मुंबईतील सायन रुग्णालयात एका रुग्णासह त्याच्या...

Page 52 of 540 1 51 52 53 540

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!