व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Team Pune Prime News

Team Pune Prime News

बदलापूर प्रकरण : नराधमाचं वकीलपत्र घेण्यासाठी वकिलांनी फिरवली पाठ…; एकही वकील पुढे येईना

बदलापूर : येथील चिमुकल्यांवर अत्याचार करणा-या आरोपीचे वकीलपत्र कुणीही घेऊ नका, असे आवाहन कल्याणमधील वकील संघटनेच्या वतीने करण्यात आले. तसेच...

किळसवाणी घटना! अल्पवयीन मुलीला फूस लावत ओढले प्रेमाच्या जाळ्यात, पाजली दारु अन् …

पुणे : राज्यात बदलापूर येथे एका शाळेत सफाई कर्मचाऱ्याने दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेमुळे मंगळवारी मोठा जनक्षोभ पाहायला मिळाला....

बदलापूर प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अ‍ॅक्शन मोडवर; तीन पोलीस निलंबित, सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती

मुंबई : बदलापूर येथे घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असून, निंदनीय आणि मन हेलावून टाकणारी आहे. या प्रकरणात वरिष्ठ आयपीएस अधिकारी...

BCCI hits jackpot with IPL 2023, registers 5210 crore surplus: Here's the reason behind 116 per cent growth

बीसीसीआयच्या तिजोरीत आहे ‘एवढा’ पैसा, जाणून तुम्हाला बसेल धक्का; फक्त आयपीएलच्या एकाच सिझनमधून कमावले 11769 कोटी

मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. पण त्यांच्या तिजोरीत किती...

Geeta Lahane become aarogya sevika in Kolhapur ZP

गीता लहाने यांची जिल्हा परिषद कोल्हापूर येथे निवड

सासवड: महाराष्ट्र शासनामार्फत घेण्यात आलेल्या सरळसेवा पदभरती परीक्षेत गीता शिवहार लहाने यांची आरोग्य सेविका (गट -क) पदी जिल्हा परिषद, कोल्हापूर...

Dhairyashil Patil Nominated Rajyasabha in Maharashtra By BJP

शेकापमधून आलेल्या धैर्यशील पाटलांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर, अजितदादांसाठी एक जागा सोडली; आता राष्ट्रवादीच्या उमेदवाराची प्रतीक्षा

मुंबई: भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून धैर्यशील पाटील...

teachers beats man in shirur pune

शिक्रापुरात दारुअड्ड्यावर पोलिसांचा छापा

शिक्रापूर (पुणे) : बेकायदेशीरपणे दारूची विक्री करणाऱ्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलीस शिपाई प्रतीक भाऊसाहेब जगताप (रा. शिक्रापूर,...

Man set fire neighbour house in solapur

पत्नीशी अफेअर असल्याच्या संशयावरून पतीने शेजारील तरुणाच्या घरातील टीव्ही फोडून कपडे जाळले

सोलापूर : पत्नीशी अफेअर असल्याच्या संशयावरून घरातील टीव्ही आणि नवे-जुने कपडे जाळून नुकसान केल्याप्रकरणी एका जणाविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात...

Sangvi Police strict action against goon in pimpri Pune

गुंडाची दहशत कमी करण्यासाठी पिंपरी पोलिसांचा जालीम उपाय, जिथे गुन्हा तिथेच मुंडन करून काढली धिंड

पिंपरी (पुणे): रस्त्यावर पार्क केलेली वाहने फोडून दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगाराची सांगवी पोलिसांनी सोमवारी (दि. १९) मुंडण करून धिंड काढली....

Page 51 of 540 1 50 51 52 540

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!