‘यशवंत’ला दिवाळखोर करणारी मंडळीच सत्तेसाठी पुन्हा एकत्र; कारखान्याच्या जमिनीवर डोळा ठेवणाऱ्यांना सभासद थारा देणार नाही, प्रकाश जगताप यांचा विश्वास
लोणी काळभोर (पुणे): 'यशवंत' कारखान्यासह मागील काही वर्षात एक सहकारी बँक, तालुक्याचा खरेदी-विक्री संघ, बाजार समिती अशा विवि्ध सहकारी संस्थाची...