लोकसभेसाठी जिल्हास्तरीय माध्यम कक्ष व माध्यम संनियंत्रण, प्रमाणीकरण समिती कार्यान्वित
पुणे: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती (एमसीएमसी)...