ह्रदयद्रावक! मांजर वाचवण्यासाठी गेलेल्या पाच जणांचा विहिरीत पडून मृत्यू; नगरमधील वाकडी गावावर शोककळा
वाकडी (नगर) : अहमदनगर जिल्ह्यात शेण, जनावरांचे मलमूत्र जमवलेल्या जुन्या विहिरीतील गाळामध्ये पडलेल्या मांजरीला वाचविण्याच्या प्रयत्नात एका मागून एक अशा...