धक्कादायक! पोलीस व्हॅनमध्येच महिलेवर दोन कैद्यांकडून बलात्कार; पोलिस कागदोपत्री कामात व्यस्त असल्याचा घेतला गैरफायदा
जिंद : हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रोहतक पीजीआयमध्ये उपचारासाठी आलेल्या एका महिला कैदीवर व्हॅनमध्ये दोन...