खासदार अमोल कोल्हेंच्या गौप्यस्फोटावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; शिरूर लोकसभेच्या उमेदवारीबाबतची इनसाईड स्टोरी सांगितली!
मुंबई: शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ...