नेमकं चाललंय काय! शिरुर लोकसभेचे वंचितचे उमेदवार मंगलदास बांदल इंदापुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटले? चर्चेला एकच उधाण
शिरुर : वंचित बहुजन आघाडीचे शिरुर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मंगलदास बांदल यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. इंदापूरमध्ये ही...