उमेदवाराने प्रत्येक जंगम मालमत्ता उघड करण्याची गरज नाही, अरुणाचलमधील आमदाराचे सदस्यत्व बहाल करताना सुप्रीम कोर्टाचे निरीक्षण
नवी दिल्ली : देशात लोकसभा निवडणूक सुरु असताना सर्वोच्च न्यायालयाने उमेदवारांच्या मालमत्तांचा खुलासा करण्यासंदर्भात मंगळवारी माहत्त्वाची टिप्पणी केली. उमेदवारांना प्रत्येक...