प्रकाश आंबेडकर यांना मोठा धक्का; अमरावतीमध्ये वंचितमध्ये पडली फूट, थेट काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा
अमरावती: लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती एकेमकांविरोधात उभे ठाकले आहेत. दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीनेसुद्धा अनेक...