आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत खुटबाव विद्यालयातील 25 विद्यार्थ्यांचे यश
केडगाव : शिष्यवृत्ती परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या भविष्यातील येऊ घातलेल्या अनेक स्पर्धा परीक्षांचा पाया असतो. शिष्यवृत्ती परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे...