व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

BREAKING NEWS : हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ५० हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात…!

हडपसर: आर्थिक व्यवहारांमध्ये अडकलेले पैसे परत मिळवून देण्यासाठी तब्बल ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत...

मावळ तालुक्यातील वृद्धाचा खून मुलाकडूनच : लोणावळा पोलिसांनी मुलाला ठोकल्या बेड्या…!

पुणे : लोणावळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जवन नं. ३ ता. (मावळ) येथे दारू पिऊन झालेल्या भांडणामध्ये वृद्धाचा खून त्याच्याच मुलाने...

पुणे जिल्हातील एका आमदारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रींमंडळात मंत्री होण्यासाठी शंभर कोटी रुपयांचा गंडा घालण्याचा प्रयत्न. आणखी तीन आमदार फसले असल्याची शक्यता, चार आरोपी अटकेत…!

पुणे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्रीपद देण्याच्या नावाखाली पुणे जिल्हातील एका आमदार महोदयाला तब्बल शंभर कोटी रुपयांची टोपी...

आरोग्य : फक्त “फिस्ट डाएट”ने करा ‘वेट लॉस’…!

पुणे :  सध्याच्या धावपळीचे आयुष्यात आहाराची काळजी घेणे गरजेचं असते. वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय केले जातात.  सतत लॅपटॉप बसल्यामुळे...

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; राहुल शेवाळे होणार लोकसभेतील पक्षनेते लोकसभाध्यक्षांनी दिली मान्यता….

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात पुनः एक महत्वाची घडामोड घडली असून शिंदे गटाने शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला...

दौंड तालुक्यातील ४ अनधिकृत शाळांना गटशिक्षणाधिकाऱ्यांनी ठोकले टाळे, गटशिक्षण अधिकारी किसन भुजबळ यांची कारवाई….

पुणे : राजकीय वरदहस्त असलेल्या दौंड तालुक्यातिल चार अनाधिकृत शाळांना पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी किसन भुजबळ यांनी कुलूप ठोकले. मागील अनेक...

फोन टॅपिंग प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीकडून अटक…!

पुणे : एनएसई कर्मचाऱ्यांच्या कथित फोन टॅपिंगप्रकरणी सीबीआय आणि ईडी या दोघांनी संजय पांडेविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. दरम्यान आज...

पुण्यातील तरुणांसाठी खुशखबर; ऑगस्टमध्ये पुण्यात अग्निवीरांची लष्कर भर्ती…!

पुणे : नुकत्याच सुरू झालेल्या अग्निपथ योजनेंतर्गत, महाराष्ट्र, गुजरात, गोवा या राज्यांसाठी आणि दमण, दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित...

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून विदर्भातील नुकसानीची पाहणी; शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे आश्वासन

पुणे : वर्धा जिल्ह्यात गेले दोन दिवस मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली. ठिकठिकाणी शेती व घरांचे नुकसान झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

राज्यात पुरामुळे २८ जिल्हे प्रभावित; चंद्रपूरमध्ये पुरात अडकलेल्या नागरिकांचे स्थलांतर…!

पुणे : राज्यात पुरामुळे २८ जिल्हे व २८९ गावे प्रभावित झाली असून ८३ तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली आहे....

Page 938 of 975 1 937 938 939 975

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!