Shreya Varke

Shreya Varke

राष्ट्रवादीच्या माजी उपमहापौरांनी महिला कर्मचाऱ्याचा हात पकडला; पुणे महापालिका आवारातील प्रकार

पुणे: पुणे महानगरपालिकेत एका महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन झाल्याचा प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्यावर आणि माजी उपमहापौरांवर महिला...

पुण्यात सराफाला मोठा गंडा! कामगाराने 45 लाखांचा ऐवजवर मारला डल्ला

पुणे: कामगारावर विश्वास ठेवून लाखोंचा ऐवज त्याच्या ताब्यात देणे एका सराफा व्यावसायिकाला चांगलेच महागात पडले आहे. चांदी शुद्ध करण्यासाठी दुकानात...

Maharashtra Weather: राज्यात थंडीची चाहूल की उन्हाचा कहर? मुंबईपासून विदर्भापर्यंत आज कसं असेल हवामान? जाणून घ्या

Maharashtra Weather: नोव्हेंबर महिन्याला सुरुवात झाल्यानंतर महाराष्ट्रातील हवामानात बदल जाणवू लागले आहेत. काही भागांत सकाळी आणि रात्री गारवा जाणवत असला,...

Daily Horoscope: दिवाळीच्या आनंदात आणखी भर! ‘या’ राशींना मिळणार नोकरी-व्यवसायात यश; पाहा 7 नोव्हेंबरचे भविष्य!

Daily Horoscope: दिवाळीच्या मंगलमय वातावरणात 7 नोव्हेंबरचा दिवस काही राशींसाठी आनंद, प्रगती आणि नव्या संधी घेऊन येण्याचे संकेत देत आहे....

मुलाला भेटण्यास न्यायालयाकडून मनाई, तरीही वडील थेट शाळेत पोहोचले; आईपासून दूर करण्याची दिली धमकी, पुण्यात चौघांवर गुन्हा दाखल

पुणे : कौटुंबिक न्यायालयाने मुलाला भेटण्याबाबत घातलेल्या निर्बंधांचे उल्लंघन केल्याचा आरोप पतीवर करण्यात आला आहे. न्यायालयाची परवानगी नसतानाही मुलाच्या शाळेत...

शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांच्यावर निलंबनाची कारवाई; RTE अनुदानातील कथित अनियमितता भोवली

कोल्हापूर : आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत खासगी शाळांना दिल्या जाणाऱ्या 25 टक्के प्रवेशप्रतिपूर्ती अनुदानाच्या वितरणात कथित आर्थिक अनियमितता झाल्याप्रकरणी राज्य सरकारने...

एक-एक करून 7 जणांची हत्या! पत्नी माहेरच्यांच्या सतत संपर्कात राहायची, हेच पतीला खटकलं अन्…

बंगळूरू: कौटुंबिक वादातून एकाच कुटुंबातील 7 जणांची हत्या केल्याची धक्कादायक घटना बंगळूरूमध्ये उघडकीस आली आहे. इंदुशेखर नावाच्या कॅब चालकावर पत्नी,...

दिवाळीच्या आनंदावर अपघाताचं विरजण! घराकडे निघालेल्या पोलीस प्रशिक्षणार्थींच्या बसला अपघात, 15 जण जखमी

सातारा : दिवाळीची सुट्टी साजरी करण्यासाठी घराकडे निघालेल्या धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींवर प्रवासादरम्यान संकट ओढवले. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात...

TCS धर्मांतर प्रकरणात राजकीय कनेक्शन? इम्तियाज जलील यांचाही आरोपींमध्ये समावेश

नाशिक : नाशिकमधील टीसीएस (TCS) कंपनीतील कथित लैंगिक छळ आणि धर्मांतर प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणात एमआयएमचे...

सोनं खरेदीचा शुभ मुहूर्त आजच! पण 24, 22 आणि 18 कॅरेटचा भाव माहिती आहे का? पाहा आजचे दर

मुंबई : दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली असून आज धनत्रयोदशीचा शुभ दिवस साजरा केला जात आहे. या दिवशी सोने आणि चांदी...

Page 2 of 572 1 2 3 … 572

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!