“तु आमच्या मित्राकडे खुन्नस देऊन का पाहिले” असे म्हणत कोयत्याने वार करुन ठार मारण्याचा प्रयत्न; सात आरोपींना रांजणगाव पोलीसांनी 24 तासांच्या आत ठोकल्या बेड्या
योगेश शेंडगे शिक्रापूर(पुणे): रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील कारेगाव हद्दीत प्लेटोर सोसायटीच्या समोर "तु आमच्या मित्राकडे खुन्नस देऊन का पाहिले"...