सदाभाऊ खोत यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी; महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने यवत पोलीस स्टेशनला निवेदन
-राहुलकुमार अवचट यवत : देशाचे माजी कृषिमंत्री व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल अपशब्द बोलणारे सदाभाऊ खोत यांच्यावर कायदेशीर कारवाई...