चोरांचा सुळसुळाट! खामगाव येथे 15 दिवसांपूर्वी घरफोडी झालेल्या दोन घरात पुन्हा चोरी; चोरट्यांना पकडण्याचे यवत पोलिसांसमोर आव्हान
यवत : खामगाव येथे 15 दिवसांपुर्वी घरफोडी झालेल्या दोन घरात पुन्हा चोरी झाली आहे. त्यामुळे चोरट्यांनी यवत पोलिसांसमोर आव्हान निर्माण...