व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Laxman Dhenge

Laxman Dhenge

तळेगाव न्हवरा रोडचा दहिवडी हद्दीतील निकाल लागून 19 महिने उलटले, तरीही रस्त्याच्या कामाला सुरुवात नाही…

अक्षय टेमगिरे रांजणगाव गणपती : शिरूर तालुक्यातील तळेगाव न्हवरा या 24 किलोमीटर अंतराच्या रोडचे दुपदरीकरणाचे काम २०२० रोजी सुरू असताना...

Weather Update : राज्यात जोरदार पावसाची शक्यता; ‘या’ भागात यलो अलर्ट जारी

पुणे : गेल्या महिन्याभरापासून राज्यात पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळत असली  तरी  अपेक्षित पाऊस अजूनही बरसत नाही आहे. तालुक्यातील धरणात...

संतापजनक ! सहकाऱ्यांकडू महिलेला मारहाण करुन कारमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार..

हैदराबाद : पीडितेला रविवारी सकाळी मियापूर येथील तिच्या हॉस्टेल जवळून पीकअप केलं. ते यादाद्री येथे साईट विजिटसाठी गेले होते. परतत...

पुणे : पालखीत दागिने चोरणारी महिला आरोपी पोलीस ठाण्यातून पसार; महिला पोलीस शिपाई निलंबित

पुणे : विठुरायाच्या भेटीला निघालेल्या पालखी सोहळ्यात दर्शन करण्यासाठी आलेल्या महिलेचे दागिने चोरणाऱ्या महिला आरोपीला हडपसर पोलिसांनी अटक केली होती....

मोठी बातमी : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचं निलंबन अखेर मागे

मुंबई : विधानपरिषदेत असंविधानिक भाषा (शिवीगाळ)केल्याप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी...

Vivo ने लाँच केला Y28s 5G स्मार्टफोन; 8 GB RAM सह अनेक बेस्ट फिचर्स…

नवी दिल्ली : प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo ने आपला नवा Y28s 5G स्मार्टफोन नुकताच लाँच केला. मार्केटमधील हा सर्वात...

इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादी जाहीर; ३१ हजार ३९४ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक

संतोष पवार पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला...

भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा

मुंबई : लोणावळा भुशी डॅम परिसरात मागील रविवारी एक मोठी हृदयद्रावक घटना घडली होती. त्या घटनेने राज्य हादरून गेले होते....

सातबाऱ्यावर जमिनीची नोंद करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना कारकुनाला एसीबीने रंगेहाथ पकडले..; राजगुरुनगर-खेड तहसिल कार्यालयातील घटना

राजगुरुनगर : जमिनीची नोंद सातबाऱ्यावर होण्याकरिताच्या आदेशाला मंजुरी मिळवून देण्याच्याबदल्यात याने ५० हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी राजगुरुनगर-खेड तहसिल कार्यालयाततील...

तू एकटा फिरू शकत नाही, कधी तू मरशील? पुण्यात भाजपच्या नेत्याबद्दल काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान..; काँग्रेस भवनाला पोलिसांचा वेढा

पुणे : लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांच्या लोकसभेतील भाषणावरुन सद्या देशात चर्चा सुरु आहे. भाजप नेते आक्रमक झालेले दिसून...

Page 124 of 143 1 123 124 125 143

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!