व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jyoti Kadam

Jyoti Kadam

पापुआ न्यू गिनीत जातीय नरसंहाराने जग हादरलं, 60 लोकांची गोळ्या झाडून हत्या

पापुआ न्यू गिनीत आदिवासी हिंसाचाराने नरसंहाराचे रूप घेतले आहे. नुकत्याच झालेल्या एका हिंसेत 60 लोकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली...

लोणी काळभोर येथील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

लोणी काळभोर ता.१९ : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती लोणी काळभोर (ता. हवेली) येथील इंग्लिश मीडियम स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या...

मनसेचा खळखट्ट्याक! वाघोली येथील शाळेत १० वीच्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट नाकारले; खुर्च्या फेकल्या, काचा फोडल्या

पुणे: मनसे कार्यकर्त्यांनी वाघोली येथील खासगी शाळेची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. मनसे कार्यकर्त्यांनी शाळेतील केबिनच्या काचा फोडल्या आणि...

प्रियंका, दीपिका, आलियानंतर भूमी पेडणेकर ‘हॉलिवूड’ गाजवणार; बड्या प्रोडक्शन हाऊसकडून विचारणा

सध्या ओटीटीवर भूमी पेडणेकरचा 'भक्षक' चांगली कामगिरी करत आहे. 'भक्षक' या चित्रपटामुळे अभिनेत्री चर्चेत आहे. आता भूमी पेडणेकर सीमोल्लंघन करण्याच्या...

पोलिसात तक्रार केल्याच्या रागातून निगडी येथे पालिकेच्या कंत्राटदाराला बेदम मारहाण; चौघांविरोधात गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड : पोलिसात तक्रार केल्याच्या कारणावरून निगडी येथे महापालिकेच्या कंत्राटदाराला बेदम मारहाण करण्यात आली आहे. ही घटना रविवारी (दि....

गुंडांनो लक्ष द्या! वाहनांची तोडफोड व जाळपोळ करणाऱ्यांविरोधात ‘विशेष मोहीम’;पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची ग्वाही

पुणे : वाहनांच्या तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना पुणे शहरात वरंवार घडत आहेत. याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी असा गोंधळ...

एसटी महामंडळाचा मोठा निर्णय; उद्यापासून शिवनेरी बस ‘अटल’ सेतूवरुन धावणार, ‘एवढं’ असणार तिकीट

पुणे : मुंबई-पुणे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई-पुणे असा प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य लोकांचे 'अटल' सेतूवरुन प्रवासाचे स्वप्न अखेर पूर्ण झाले...

‘विलासरावांनी काँग्रेस सोडली होती’; नेटकऱ्यांच्या प्रश्नाला रितेश देशमुखचं उत्तर, ‘आधी खरं काय आहे ते तपासा’

विलासराव सहकार कारखान्यात दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी अभिनेता, दिग्दर्शक रितेश...

शॉर्टकट भोवला! शिवजयंतीसाठी रायगडावर आलेले दोघे अडकले हिरकणी कड्यावर; आरडाओरड करत सुटकेची विनवणी

पुणे:शिवजन्मोत्सवानिमित्त शिवरायांना अभिवादन करण्यासाठी लाखो शिवभक्त रायगडावर दाखल होत आहेत. त्याशिवाय राज्यातील विविध गड-किल्ल्यांना शिवभक्त भेट देत आहेत. अशातच रायगडावर...

नोकरीची सुवर्णसंधी ! महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणात रिक्त पदे भरणार; लवकर करा अर्ज…

तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण येथे...

Page 9 of 136 1 8 9 10 136

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!