बारामती लोकसभा मतदार संघात ओबीसी पॅटर्नने कंबर कसली, 200 हून अधिक पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न महेश; भागवत यांचे नाव चर्चेत
केडगाव: संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली असताना संपूर्ण राज्याचं लक्ष मात्र बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागलं आहे. बारामती लोकसभा...