व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
दीपक खिलारे

दीपक खिलारे

पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. दोन वर्ष दैनिक बंधुप्रेम, एक वर्ष ग्रामीण महाराष्ट्र वेब पोर्टल व यू ट्यूब चॅनेल तसेच तीन वर्ष दैनिक बारामती प्राईड मध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या पाच महिन्यांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

CBI should investigate NEET Exam scam says Laxman harnawal Indapur

NEET प्रवेश परीक्षा घोटाळ्याची सीबीआय मार्फत चौकशी करा: लक्ष्मण हरणावळ

इंदापूर : NEET (२०२३-२४) प्रवेश परीक्षा रद्द करून पुन्हा परिक्षा घेण्यात यावी, पुनर्परीक्षा तांत्रिक दृष्ट्या शक्य नसल्यास झालेल्या सर्व प्रकरणाची...

इंदापूरमधील विद्यालयांमध्ये करिअर मार्गदर्शन व विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न

इंदापूर : विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज इंदापूर आयोजित इंदापूर परिसरातील शाळांमध्ये इयत्ता दहावी नंतर डिप्लोमा, इंजिनिअरिंग मधील करिअरच्या वाटा व...

Illegal hoarding removed by Indapur muncipal council

इंदापूर नगरपरिषदेकडून विना परवाना होर्डिंगवर हातोडा

इंदापूर : महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये धोकादायक व विना परवना लावण्यात आलेले पाच होर्डिंगवर इंदापूर नगर परिषदेच्या वतीने कारवाई करण्यात आली...

career guidance programme in vidya prathishtan polytechnic college indapur

इंदापुरातील विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज येथे करियर मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

इंदापूर: तंत्रशिक्षण संचालनालय विभागीय कार्यालय पुणे, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ पुणे व विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज, इंदापूर यांच्या संयुक्त...

हर्षवर्धन पाटील यांचा इंदापूर येथे शुक्रवारी जनता दरबार

इंदापूर : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचा इंदापूर येथे भाग्यश्री...

तहसीलदार हल्ल्याप्रकरणी तीन तासांत तीन जणांना अटक; इंदापूर पोलीसांची कामगिरी

इंदापूर : इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला होता. तपासाची चक्रे गतीने फिरवत तीन आरोपींना अवघ्या तीन...

Arrest people who attacked on indapur tehsildar shrikant patil says anita kharat

तहसीलदारांवरील हल्ला निंदनीय घटना, हल्लेखोरांना तात्काळ अटक करा: अनिता खरात

इंदापूर : इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावरील जीवघेणा हल्ला ही निंदनीय बाब आहे. पोलीस प्रशासनाने तात्काळ हल्लेखोरांना अटक करुन योग्य...

इंदापूरच्या तहसीलदारांवरील हल्ल्याची घटना निषेधार्थ; घटनेचा हर्षवर्धन पाटील यांच्याकडून निषेध

इंदापूर : इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. या घटनेचा सर्व स्तरातून...

इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या गाडीवर अज्ञाताकडून हल्ला

इंदापूर : शहरातील प्रशासकीय इमारतीकडे जाणाऱ्या मार्गावरील संविधान चौक येथे इंदापूरचे कार्यक्षम तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर तीन ते चार अज्ञात...

इंदापूरमध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान, शासनाने तातडीने मदत करावी : हर्षवर्धन पाटील

इंदापूर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे. यामध्ये इंदापूर तालुक्यात देखील अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह...

Page 6 of 15 1 5 6 7 15

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!