व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
दीपक खिलारे

दीपक खिलारे

पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. दोन वर्ष दैनिक बंधुप्रेम, एक वर्ष ग्रामीण महाराष्ट्र वेब पोर्टल व यू ट्यूब चॅनेल तसेच तीन वर्ष दैनिक बारामती प्राईड मध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या पाच महिन्यांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

गोखळी येथील गुरुकुलच्या विद्यार्थ्यांची एमबीबीएससाठी रशियामध्ये निवड

-दीपक खिलारे इंदापूर : गुरुकुल विद्या मंदिर गोखळी येथील, पाच विद्यार्थ्यांनी नीट 2024 मध्ये झालेल्या परीक्षेच्या गुणाच्या आधारावर, एमबीबीएस चे...

शालेय जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत म्हसोबाचीवाडी विद्यालयातील मुलींचा संघ प्रथम..

इंदापूर : महाराष्ट्र राज्य युवक क्रीडा संचालनालय व जिल्हा क्रीडा विभाग पुणे यांच्या माध्यमातून वाघीरे महाविद्यालय सासवड या ठिकाणी झालेल्या...

बदलापूर घटनेच्या समर्थनार्थ शिवसेनेच्यावतीने इंदापूर पोलीस ठाण्यात पेढे वाटप

दीपक खिलारे इंदापूर : बदलापूर घटनेतील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीसांनी एन्काऊंटर केला. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र पोलिसांच्या...

हर्षवर्धन भाऊंचे नेतृत्व व संस्था तुमच्यासाठी टिकल्या पाहिजेत; राजवर्धन पाटील यांना अश्रू अनावर…!

दीपक खिलारे इंदापूर : भाऊंचे नेतृत्व व संस्था तुमच्यासाठी टिकल्या पाहिजेत. सध्या भाऊंना जनतेसाठी अहोरात्र काम करताना, संस्था चालवताना किती...

राज्यातील नागरिकांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचा लाभ घ्यावा : रामहरी राऊत

दीपक खिलारे इंदापूर : राज्यातील प्रत्येक घटकांसाठी सहज लाभदायी असणाऱ्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचा जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री...

इंदापूर येथील विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे’ दूरदृष्य प्रणाली द्वारे पंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन..

इंदापूर : महाराष्ट्र शासन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अंतर्गत आचार्य चाणक्य कौशल्य विकास...

जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने बाळासाहेब हरणावळ सन्मानित

-दीपक खिलारे इंदापूर : पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, पुणे जिल्हा टी. डी. एफ व पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षिका संघ...

हर्षवर्धन पाटील यांनी गिरवी येथील 20 वर्षाचा वाद मिटवत केले रस्त्याचे भूमिपूजन

दीपक खिलारे इंदापूर : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गिरवी (ता. इंदापूर) येथील...

शिवसेना पुणे जिल्हा महिला आघाडीच्या वतीने गणपती आरास, सजावट ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन

इंदापूर : शिवसेना पुणे जिल्हा महिला आघाडीच्या वतीने पर्यावरण पूरक घरगुती गौरी गणपती आरास व सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले...

इंदापूरच्या राजकारणातील मोठी बातमी! ॲड. राहुल मखरे यांचा शनिवारी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश…

इंदापूर : इंदापूरचे माजी नगराध्यक्ष दिवंगत रत्नाकर मखरे यांचे थोरले सुपुत्र ॲड. राहुल मखरे हे शनिवार (दि.7 सप्टेंबर 2024) रोजी...

Page 3 of 17 1 2 3 4 17

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!