विजय शिवतारेंच्या अडचणींत वाढ; पक्षविरोधी भूमिकेमुळे शिस्तभंगाची कारवाई होणार? मुख्यमंत्र्यांचे आदेश
बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघ नणंद-भावजयांच्या लढतीमुळे चर्चेत असतानाच आता शिवसेना नेते विजय शिवतारे यांच्यामुळे विशेष चर्चेत आला आहे. उपमुख्यमंत्री...