‘जो आमदार कसब्याचा, तोच खासदार पुण्याचा’; धंगेकरांच्या पोस्टरवर गिरीश बापटांचा फोटो, चिरंजीव कडाडले, पदाधिकारीही आमने-सामने
पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ, तर महाविकास आघाडीकडून कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी...