व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Darshana Kunte

Darshana Kunte

कोंढव्यात अकराव्या मजल्यावरील सदनिकेला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे जीवितहानी टळली

पुणे : कोंढव्यातील महंमदवाडी परिसरातील दिल्ली पब्लिक स्कूलजवळ बहुमजली इमारतीच्या अकराव्या मजल्यावर असलेल्या सदनिकेत मंगळवारी (ता. ६) दुपारी आग लागली....

फुलेनगरमध्ये भुयारी मार्गात पादचाऱ्याचा पाय घसरून मृत्यू; दीड दिवस मृतदेह पडून; नियम पाळल्याची ‘जीव’घेणी शिक्षा

पुणे : आळंदी रस्त्यावरील फुलेनगर येथील लालूजी गोगले भुयारी मार्गात साठलेल्या मैलापाण्यामुळे एका पादचाऱ्याचा पाय घसरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना...

सातारा रस्ता बीआरटी मार्गात बस व दुचाकीची धडक; तरुण गंभीर जखमी

बिबवेवाडी : बीआरटी मार्गातून प्रवास करण्यास बंदी असतानाही नियमांचे उल्लंघन सर्रास होताना दिसते. यातून अपघाताच्या घटना घडत आहेत. सातारा रस्ता...

निवडणुकीपूर्वीच भाजपची पुण्यात ‘भिंती रंगवा, प्रचार करा’ मोहीम जोरात; हे तर शहराचे विद्रूपीकरण… विरोधकांचे टीकास्त्र!

पुणे : लोकसभेची निवडणूक एप्रिल-मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपकडून निवडणुकीची जोरदार...

मुख्यमंत्र्यांना भेटणारा निलेश घायवळ आहे तरी कोण? जाणून घ्या, काय आहे घायवळ गँगची पार्श्वभूमी?

पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरातील गुंड निलेश घायवळ याचा फोटो मुख्यमंत्र्यांसोबत दिसल्याने तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शिवसेना ठाकरे...

अंमळनेरच्या साहित्य संमेलनात पुस्तक विक्रीला अल्प प्रतिसाद; भाड्याचे पैसे परत द्या, प्रकाशक संघाची मागणी

पुणे : अंमळनेर येथे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतेच पार पडले. या संमेलनाला वाचकांची पुरेशी उपस्थिती नव्हती....

सविंदण्यात वृद्ध दाम्पत्याला मारहाण करत लूट; दहा तोळ्यांचा ऐवजासह रोख रक्कम लंपास

अमिन मुलाणी सविंदणे : शिरूर तालुक्यातील सविंदणे-कवठे रस्त्यावरील पूर्व नरवडे मळा येथे चार ते पाच अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा उचकटून...

जुन्नर वनक्षेत्रातील बिबट सफारीचा मार्ग अखेर खुला; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

जुन्नर : जुन्नर परिसरातील बिबट्यांची वाढलेली संख्या पर्यटन वाढीसाठी उपयोगी असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार हे जुन्नरमध्ये बिबट सफारी सुरु करण्यासाठी...

लोणीकंदमध्ये शेतात हुरडा खाण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर बंदूक रोखून जीवे मारण्याची धमकी; गुन्हा दाखल

पुणे : कुटुंबासोबत शेतात हुरडा खाण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला अश्लील शिवीगाळ करुन, 'तुम्ही या जागेतुन बाहेर व्हा, नाहीतर याठिकाणी रक्त सांडेल',...

संतापजनक! पुण्यात अल्पवयीन पुतणीवर चुलत्याकडून बलात्कार; गर्भपात केल्याप्रकरणी नराधमावर ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल

पुणे : पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. चुलत्यानेच आपल्या १५ वर्षीय अल्पवयीन पुतणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नुकतीच...

Page 50 of 117 1 49 50 51 117

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!