लासुर्ण्यात ३१ लाखांचा गुटखा जप्त; तिघांविरोधात गुन्हा दाखल, मुख्य आरोपीला २७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील सराईत गुटखा माफिया प्रशांत गांधी याच्या फार्म हाऊसमधून सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन दुग्गड यांच्या नेतृत्वाखाली सुपे...