ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

चारित्र्यावर संशय, राग अनावर… पतीकडून पत्नीची तलवारीने निर्घृण हत्या!

यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यात एक संतापजनक घटना घडली असून, पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिची थेट तलवारीने हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर...

राज्यातील विद्यार्थ्यांना मिळणार लष्करी प्रशिक्षण; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची मोठी घोषणा

पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरामध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर भारतीय वायू दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एअर स्ट्राईक केली होती. या...

बीडच्या 843 ऊसतोड महिला मजुरांची गर्भपिशवी काढली? चित्रा वाघ यांचा मोठा खुलासा, खरी माहिती आली समोर…

ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीडमधून दरवर्षी जवळपास 1 लाख 75 हजार मजूर ऊसतोडीसाठी बाहेर राज्यात जातात. यामध्ये 78...

पळून जाऊन लग्न केलं पण मुलगी झाली म्हणून सासरच्यांकडून छळ; ३ वर्षाच्या चिमुकलीला सोडून आईने दिला जीव

सोलापूर: राज्यभरात वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु असतानाच, सोलापूरमधूनही एक संतापजनक हुंडाबळीची घटना समोर आली आहे. मोहोळ तालुक्यातील...

नागपूर हादरलं: अवघ्या ३५ दिवसांच्या नवविवाहितेचा हुंडाबळी, सासरच्या जाचाला कंटाळून गळफास

नागपूर:  राज्यभरात वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे हुंडाबळीच्या घटनांवर पुन्हा एकदा संतप्त प्रतिक्रिया उमटत असतानाच, नागपूरमध्ये आणखी एका नवविवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून...

लग्नाला नकार दिला म्हणून लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणीचा छातीत चाकू भोसकून खून

  कोल्हापूर: लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीचा छातीत चाकू भोसकून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली. समीक्षा उर्फ सानिका...

RCB संघाच्या बक्षिसाची रक्कम किती? मिळाले ‘इतके’ कोटी रुपये, जाणून घ्या सविस्तर…

  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने अखेर 18 वर्षांचा दुष्काळ संपवत आयपीएल 2025 चं विजेतेपद पटकावलं आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी...

महाराष्ट्रासाठी ३० लाख घरकुलांचे उद्दिष्ट; प्रत्येकाला मिळणार हक्काचे घर!

  पुणे: केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. राज्यासाठी तब्बल...

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून डासजन्य रोगांवर प्रतिबंधासाठी कंटेनर सर्वेक्षणास गती

  पुणे: पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभागाकडून डेंग्यू, चिकनगुनिया आणि इतर डासजन्य रोगांच्या प्रतिबंधासाठी कंटेनर सर्वेक्षण मोहीमेचा जोर वाढवण्यात आला...

पुण्यात गुरुवारी पाणीपुरवठा बंद; नागरिकांना पाणीसाठा करून ठेवण्याचे आवाहन

  पुणे: पुणे महानगरपालिकेच्या पर्वती यांत्रिक जलवाहिनीवरील देखभाल, दुरुस्ती आणि पाइपलाइन जोडणीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे गुरुवार, ६...

Page 642 of 645 1 … 641 642 643 … 645

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!