Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात गुरुवारी पाणीपुरवठा बंद; नागरिकांना पाणीसाठा करून ठेवण्याचे आवाहन

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 3 June 2025, 20:05

 

पुणे: पुणे महानगरपालिकेच्या पर्वती यांत्रिक जलवाहिनीवरील देखभाल, दुरुस्ती आणि पाइपलाइन जोडणीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे गुरुवार, ६ जून रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या कालावधीत पुण्यातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे.

कामाच्या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी ७ जून रोजी सकाळच्या वेळेत पाण्याचा दाब कमी राहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा, तसेच पाणी जपून वापरावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

पाणीपुरवठा बंद राहणारे भाग-

 

तावरे कॉलनी, वाकडेवाडी, नागर, मायनगुडे, इनकमटॅक्स कॉलनी, पर्वती इंडस्ट्रिअल एस्टेट, त्रिमूर्ती गार्डन, अरणाभाग सहकारी गृहनिर्माण संस्था, गणतानगर, महात्मा सोसायटी, शिवगंगा, धनकवडी, महादेवनगर, आरतीनगर, मुकुंदनगरचा काही भाग, प्रेमनगर नं. १ व २, एचडीई कॉलनी, मासुळकर कॉलनीचा काही भाग, तसेच टिळक रोड परिसर. पाणीपुरवठा विभागाकडून ही दुरुस्ती नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात येत आहे. नागरिकांनी महापालिकेच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात गणेशोत्सवात मद्याला ‘नो एंट्री’! 14 आणि 25 सप्टेंबरला संपूर्ण शहरात ड्राय डे,कुठे राहणार बंदी?

Friday, 11 September 2026, 8:03

प्रेम, वारंवार संबंध अन् मोबाईलमध्ये व्हिडिओ; पुण्यातील 40 वर्षीय महिलेसोबत घडला भयंकर प्रकार

Friday, 11 September 2026, 7:48

पावसाचा जोर वाढणार! महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट; शुक्रवारी मुसळधार पावसाची शक्यता

Friday, 11 September 2026, 7:28

भाद्रपदाचा पहिलाच दिवस ठरणार भाग्यवान! ‘या’ राशींवर होणार धनवर्षाव; जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य

Friday, 11 September 2026, 7:13

मुंबईसह राज्यभरात पावसाचा मोठा इशारा! वादळी वारे अन् विजांच्या कडकडाटासह ‘या’ जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी

Thursday, 10 September 2026, 23:01

ब्रिटनच्या संसदेत घुमला ‘जय महाराष्ट्र’चा निनाद! हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मान

Thursday, 10 September 2026, 22:50
Next Post

एल्फिन्स्टन रस्त्यावर ज्येष्ठ महिलेची सोनसाखळी हिसकवणारा चोरटा जेरबंद; खडकी पोलिसांची कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp