Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

एल्फिन्स्टन रस्त्यावर ज्येष्ठ महिलेची सोनसाखळी हिसकवणारा चोरटा जेरबंद; खडकी पोलिसांची कारवाई

Santosh Mundeby Santosh Munde
Tuesday, 3 June 2025, 20:26

पुणे: पुण्यात ज्येष्ठ महिलेची सोनसाखळी हिसकवणारा चोरट्याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई खडकी पोलिसांनी केली. याप्रकरणी एका ६५ वर्षीय महिलेने खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. दिनेश अमृतलाल जैन (वय २४ वर्ष, रा. खडकी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत शांता प्रवीण साकरिया यांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, फिर्यातदार महिला २८ मे रोजी एल्फिन्स्टन रस्त्यावरून जात असताना आरोपी जैन हा फिर्यातदार महिलेच्या गळ्यातील सोनसाखळीला हिसका मारून घेऊन तिथून पळून गेला होता. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांनी गुन्हे शोध पथकाकडे या गुन्ह्याचा तपास सुपूर्द केला.

त्यानुसार शोध पथकाने सीसीटीव्ही चित्रण तपासून तसेच तांत्रिक तपास करून आरोपीचा माग काढला. याबरोबरच पोलिसांनी खबऱ्याच्या माध्यमातून चोरट्याच्या हालचालींची माहिती घेतली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून ३१ मे रोजी आरोपी जैन ला अटक केली. तपास पथकाचे प्रमुख उपनिरीक्षक दिग्विजय चौगले, अंमलदार सुधाकर राठोड, गालीब मुल्ला, संदेश निकाळजे, ऋषिकेश दिघे आणि प्रताप केदारी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

याप्रकरणातील आरोपी जैन चा आणखी इतर कोणत्या गुन्ह्यांमध्ये सहभाग होता का? तसेच त्याला ही चोरी करण्यासाठी कोणी मदत केली. तसेच चोरी केलेल्या सोनसाखळीची विक्री त्याने कुठे केली. याचा तपासही पोलीसांकडून केला जात आहे. आणखी काही गुन्हे उघडकीस येवू शकतात, अशी माहिती तपासी अधिकारे उपनिरीक्षक चौगले यांनी दिली.

 

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली!उपचार सुरू, रात्री उशिरा मोठी घडामोड

Friday, 11 September 2026, 8:42

पुण्यात गणेशोत्सवात मद्याला ‘नो एंट्री’! 14 आणि 25 सप्टेंबरला संपूर्ण शहरात ड्राय डे,कुठे राहणार बंदी?

Friday, 11 September 2026, 8:03

प्रेम, वारंवार संबंध अन् मोबाईलमध्ये व्हिडिओ; पुण्यातील 40 वर्षीय महिलेसोबत घडला भयंकर प्रकार

Friday, 11 September 2026, 7:48

पावसाचा जोर वाढणार! महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट; शुक्रवारी मुसळधार पावसाची शक्यता

Friday, 11 September 2026, 7:28

भाद्रपदाचा पहिलाच दिवस ठरणार भाग्यवान! ‘या’ राशींवर होणार धनवर्षाव; जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य

Friday, 11 September 2026, 7:13

मुंबईसह राज्यभरात पावसाचा मोठा इशारा! वादळी वारे अन् विजांच्या कडकडाटासह ‘या’ जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी

Thursday, 10 September 2026, 23:01
Next Post

महिलेला शिवीगाळ करून कोयत्याने दहशत पसरवणाऱ्य तडीपार गुंडाला लष्कर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp