Pune Crime : हत्याराच्या धाकाने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याची लूट; लोहगाव-वाघोली रस्त्यावरील प्रकार
पुणे : लोहगाव-वाघोली रोडवरील एच.पी. पेट्रोलपंप येथे लोखंडी हत्याराचा धाक दाखवून पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याकडून २८ हजार ८७० रुपयांची रोकड चोरट्यांनी...