व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Akshay Mandlik

Akshay Mandlik

दुर्दैवी…! गणेश विसर्जना दिवशी तरुणाचा अपघातात मृत्यू; कात्रज परिसरातील घटना

कात्रज, (पुणे) : मागील काही दिवसांपासून कात्रज चौकामध्ये अपघाताचे सत्र सुरूच आहे. यामध्ये अनेक नागरिकांना स्वतःचा जीव गमावावा लागला आहे....

केळी विक्रेत्याने ग्राहकावरच केले चाकूने वार; विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. केळी कशी डझन विकत घ्यायची यावरुन वाद घातल्याने रागाच्या भरात केळी...

पुण्यात दहा वर्षांचा मुलगा कॅनॉलमध्ये बुडाला; आईचा हृदय पिळवटून टाकणारा हंबरडा….!

धायरी, (पुणे) : पुण्यातील धायरी परिसरातून गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. खेळताना कॅनॉलच्या पाण्यात गेलेला चेंडू...

तुमच्या पत्नीसोबत चुकूनही बोलू नका ‘या’ गोष्टी; नाहीतर येऊ शकते नात्यात कटुता…

पती-पत्नीचे नाते कधी प्रेमाचे तर कधी वादाचे असू शकते. पण यामध्ये सामंजस्याची भूमिका महत्त्वाची ठरते. त्यामुळे काही गोष्टी पत्नीसोबत बोलताना...

जिभेच्या रंगावरून समजू शकतं तुमचं आजाराचं लक्षण; असं येईल ओळखता…

आपल्या सर्वांचीच जीभ ही लालसर रंगाची असते. पण हीच लालसर जीभ आपण आजारी आहोत की नाही याचे संकेत देण्याचे काम...

शेअर बाजारात ‘अच्छे दिन’; सेन्सेक्समध्ये 98 अंकांची वाढ, निफ्टी 25350 पार…

मुंबई : शेअर बाजारात चढउतार कायम आहे. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात 'अच्छे दिन' पाहिला मिळाले. सेन्सेक्समध्ये 98 अंकांची...

Google Photos वर मिळतंय ‘हे’ भन्नाट फीचर; आता अल्बम कोणाशीही करता येऊ शकतं शेअर

नवी दिल्ली : गुगल आपल्या युजर्ससाठी अनेक सुविधा पुरवते. यामध्ये Google Photos ची सेवा देखील आहे. जर तुम्ही ही सेवा...

recruitment in kendriya vidyalaya ahmednagar

दहावी पास आहात? तर तुम्हालाही मिळू शकते ‘इथं’ नोकरीची संधी; 29 हजारांपर्यंत पगार…

पुणे : तुम्ही दहावी पास आहात? तर तुम्हाला पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी येथे नोकरी मिळू शकते. या विभागात विविध...

‘बर्लिन इंटरनॅशनल फेस्टिव्हल’मध्ये प्रीमियर झालेला ‘घात’ आता प्रेक्षकांच्या भेटीला

Ghaat Movie : अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये छत्रपाल निनावे यांचा ‘घात’ या मराठी चित्रपटाचे वर्ल्ड प्रीमियर दिमाखात पार...

उंटावर बसवून आडबाजूला नेत चिमुकलींचा विनयभंग; 3 उंटवाल्यांना अटक; घटनेने दौंडमध्ये खळबळ

दौंड : दौंड शहरात बाहेरगावाहून आलेल्या उंटवाल्यांनी चिमुकलींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आहे. ही घटना 16 सप्टेंबर रोजी सकाळी...

Page 4 of 398 1 3 4 5 398

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!