‘लिव्ह इन’चा हट्ट अन् तरुणीची हत्या; आई, भाऊ, मामाच्या मारहाणीत तरुणीचा मृत्यू, अंगाचा थरकाप उडवणारी घटना
कोल्हापूर : 'लिव्ह इन'चा पर्याय कुटुंबीयांना न आवडल्याने बेदम मारहाणीत तरुणीचा मृत्यू झाल्याची भयंकर घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे. मुलीचा चार...