लोणी काळभोर : लोणी काळभोर ( ता.हवेली) येथील हिराबाई ज्ञानेश्वर काळभोर (वय – 79) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. येथील व्यावसायिक अनिल काळभोर यांच्या त्या मातोश्री होत.