पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, ‘आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ पुणे येथे रिक्त पदावर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
‘आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ पुणे येथे वैयक्तिक सहाय्यक (PA) या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण एक रिक्त पद भरले जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : वैयक्तिक सहाय्यक (PA).
– एकूण रिक्त पदे : 01 पद.
– नोकरीचे ठिकाण : पुणे.
– शैक्षणिक पात्रता : बॅचलर पदवी.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन (ई-मेल).
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 एप्रिल 2024.
– अर्ज पाठवण्याचा ई–मेल : [email protected]
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 25 एप्रिल 2024
– मुलाखतीचा पत्ता : आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आळंदी रोड दिघी-हिल्स पुणे-411015.