व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Wednesday, May 28, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खुटबाव येथे मटका, जुगार अड्ड्यावर छापा; तिघांविरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Editorby Editor
Friday, 29 March 2024, 14:10

राहुलकुमार अवचट

यवत : यवत पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खुटबाव गावच्या हद्दीत काही व्यक्ती कल्याण जुगार मटका खेळत असल्याची माहिती यवत पोलिसांना मिळाली. त्यानुसार छापा टाकून पोलिसांनी तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला. मटका जुगाराची साधने व रोख रक्कम असा एकूण ३,३१० रूपये किंमतीचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला.

खुटबाव गावच्या हद्दीतील इंदिरानगर येथे दोन व्यक्ती मटका जुगाराच्या साहित्यासह मुंबई मटका जुगार खेळ घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून गुरूवारी (ता. २८) पोलिसांनी अचानक छापा टाकला असता राजेंद्र यादव घोडके (वय ५०, रा. खुटबाव), राजकुमार दगडूलाल शर्मा (वय ६६, रा. बोरीपार्धी, वेताल कॉलनी) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याजवळ कल्याण मटका जुगाराची साधने व रोख रक्कम असा एकूण ३,३१० रुपये किंमतीचा माल आढळून आला.

दरम्यान, मटक्याचे सर्व पैसे गोळा करून गोटू पवार (रा. यवत) याच्याकडे जमा करीत असल्याचे त्यांनी सांगितले. यावरून राजेंद्र यादव घोडके, राजकुमार दगडुलाल शर्मा, गोटू पवार या तिघांविरोधात यवत पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र जुगार अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास यवत पोलीस स्टेशन करीत आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, बारामती विभाग अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार गोविंद भोसले, पोलीस हवालदार गुरू गायकवाड, राम जगताप, महेद्र चांदणे, पोलीस नाईक निखील रणदिवे यांच्या पथकाने केली.

Editor

Editor

ताज्या बातम्या

धीरेंद्र शास्त्रींच्या प्रवचनावरून परतल्यानंतर 7 जणांनी का केली आत्महत्या? धक्कादायक कारण आले समोर

Wednesday, 28 May 2025, 10:06

रस्त्यावरील खड्डे देताहेत अपघातांना निमंत्रण!!

Wednesday, 28 May 2025, 8:56

राजकीय आक्सापोटी शिरूर तहसिलदारांवर चुकीचे व बिन बुडाचे आरोप, शेतकरी वर्ग अन् सामाजिक कार्यकर्त्यांनी केली पाठराखण

Wednesday, 28 May 2025, 8:52

सावधान! फेकलेल्या, सडलेल्या भाज्यांची पुन्हा विक्री, ग्राहकांनी स्वस्त दर पाहून केली गर्दी

Wednesday, 28 May 2025, 8:48

पुण्यात ‘या’ भागांसाठी सतर्कतेचा इशारा; राज्यात अजूनही पावसाचा जोर कायम

Wednesday, 28 May 2025, 7:58

Today’s Horoscope: आजचा दिवस ‘या’ राशींसाठी शुभ, कामात मिळणार यश

Wednesday, 28 May 2025, 7:43
Next Post

मी पुन्हा एकदा लोकसभा लढणार आणि जिंकणारच; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीनंतर वसंत मोरेंचं मोठं विधान

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.