व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Saturday, May 24, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर येथील कन्या शाळेतील विद्यार्थिनींनी ‘नारी शक्ती फिटनेस रन’मध्ये नोंदवला उत्स्फूर्त प्रतिसाद

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 9 March 2024, 20:52
Nari shakti fitness kanyashala loni kalbhor pune

लोणी काळभोर : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने लोणी काळभोर (ता. हवेली) येथील कन्या शाळेत ‘नारी शक्ती फिटनेस रन’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यालयातील ३३ विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला, अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका निशा झिंजुरके यांनी दिली.

‘नारी शक्ती फिटनेस रन’चे आयोजन पुणे नेहरू युवा केंद्र व सुभद्रा माऊली प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. यावेळी 500 मीटर धावण्याच्या स्पर्धेत एकूण 33 मुलींनी सहभाग घेतला. धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक गायत्री दादासो वीरकर, द्वितीय क्रमांक स्वरूपा सतीश खुरंगे व तृतीय क्रमांक सानिध्या विजय काळभोर यांनी मारला.

विजेत्या स्पर्धकांना टी शर्ट, कॅप व प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले. यावेळी शारीरिक शिक्षक ठाकरे, कदम, सूर्यवंशी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, महिलांमध्ये क्रीडा संस्कृती, खिलाडूवृत्ती, तंदुरुस्ती आणि स्पर्धात्मक भावना वाढवणे आहे. त्यामुळे महिला तंदुरुस्त होतील. ज्यामुळे त्यांचे आरोग्य, आत्मविश्वास आणि एकूणच कल्याण होईल. याशिवाय, हे महिलांच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण देखील वाढवेल. हा कार्यक्रम भारतातील महिलांच्या सामर्थ्याचा आणि क्षमतेचा पुरावा ठरेल आणि त्याचा प्रसार होईल. हा याच्या पाठीमागचा शासनाचा हेतू आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Govt ratifies interest rate of 8.25% on employees' provident fund for FY25

आनंदाची बातमी! यावर्षीही पीएफवर ८.२५% व्याज मिळणार, सरकारने दिली मंजुरी

Saturday, 24 May 2025, 17:03

Loni Kalbhor News : कवडीपाट टोलनाक्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; साडेचारची घटना

Saturday, 24 May 2025, 16:57

हृदयद्रावक..! सर्पदंशाने सख्या भावंडांचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात खळबळ

Saturday, 24 May 2025, 16:51
Nautapa 2025 Start And End Date; Check Dos And Don’ts Of This 9 Day Period

उद्यापासून नवतपा सुरू होणार, पुढील ९ दिवस असणार तीव्र उष्णतेची लाट; जाणून घ्या कशी घ्यावी स्वतःची काळजी

Saturday, 24 May 2025, 16:21

लोणी काळभोर व हडपसर परिसरात दुचाकी चोरणारा अट्टल दुचाकी चोरटा जेरबंद; दोन दुचाकी जप्त

Saturday, 24 May 2025, 16:14

नेत्याचा प्रताप..! रस्त्यावरच गाडी थांबवून महिलेशी शरीरसंबंध ठेवतानाचा व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

Saturday, 24 May 2025, 15:57
Next Post
lohgaon airport terminal inaugurated tomorrow

लोहगाव विमानतळाच्या टर्मिनलचे उद्या उद्घाटन; पुण्यातील उड्डाणे आता वाढणार

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.