Wednesday, May 21, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मध्य प्रदेशात विमान कोसळले, विमानतळावर उतरताना अपघात; घटनेचा व्हिडिओ समोर

Editorby Editor
Wednesday, 6 March 2024, 20:16

MP Plane Crash : मध्य प्रदेशमध्ये विमान कोसळल्याची घटना घडली आहे. गुना विमानतळावर विमान क्रॅश झाल्याचे सांगण्यात येत आहे. या विमानाने नीमचहून सागरकडे उड्डाण केले होते. यानंतर विमानाच्या महिला पायलटने गुना येथे आपत्कालीन लँडिंगची परवानगी मागितली होती. लँडिंग दरम्यान विमानाचा अचानक तोल गेला. त्यानंतर विमान कोसळले. या विमान अपघातात महिला पायलट नॅन्सी मिश्रा जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, विमानाच्या इंजिनमध्ये काही बिघाड झाला होता. त्यानंतर महिला पायलटने गुना एरोड्रोमवर विमान उतरवण्याची परवानगी मागितली होती. दरम्यान, धावपट्टीवर उतरत असताना विमान तलावाच्या काठावरील झुडपात पडले. ही माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले.

तसेच अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत. जखमी पायलटला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडिओही समोर आला असून व्हिडिओमध्ये अपघातग्रस्त विमान दिसत आहे. घटनास्थळी पोलिसांचा ताफाही दिसत आहे. सध्या या विमान अपघाताबाबत अधिक तपास सुरू आहे.

VIDEO | A female pilot was injured after a flight training academy’s plane crashed at Madhya Pradesh’s Guna Aerodrome earlier today. pic.twitter.com/hkGTgV8OER

— Press Trust of India (@PTI_News) March 6, 2024

Editor

Editor

ताज्या बातम्या

पुणे: 10 वर्षाच्या चिमुकल्यासोबत खेळतांना घडले अघटीत, विजेच्या खांबाला चुकून स्पर्श केल्याने जीवाला मुकला

Wednesday, 21 May 2025, 9:12

उरुळी कांचन येथे कंटेनर व ट्रकचा अपघात; दोन्ही वाहने रस्त्यावर पलटी, वाहनांच्या 5 किलोमीटर पर्यंत रांगा..

Wednesday, 21 May 2025, 8:55

खाजगी सावकाराची मुजोरी, शेतकऱ्याला घरात घुसून लोखंडी रॉडने केली मारहाण, दौंड येथील घटनेने खळबळ

Wednesday, 21 May 2025, 8:45

अनेक जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा, कोकण प्रदेश आणि घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट जारी

Wednesday, 21 May 2025, 8:19

‘या’ राशींना कठोर परिश्रमांचे मिळणार फळ, आर्थिक बाजू होणार भक्कम

Wednesday, 21 May 2025, 7:36
FSSAI asks States to curb use of illegal ripening agents, synthetic coatings on fruits

फळांवर कृत्रिम रंगांचा वापर रोखण्यासाठी तपासणी आणि विशेष मोहीम राबवण्याचे ‘एफएसएसएआय’ने केले आवाहन

Tuesday, 20 May 2025, 21:55
Next Post
Doctor rejects treatment to man due to sister not available in government hosipital in uruli kanchan

Uruli Kanchan News: डॉक्टर 'इंस्टाग्राम'वर रील्स पाहण्यात दंग, 'सिस्टर' नसल्याने तुम्हाला इंजेक्शन देऊ शकत नाही म्हणत नाकारले उपचार, वर लेखीही दिले; उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील धक्कादायक प्रकार

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.