Wednesday, June 11, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे पोलिस आयुक्तायातील २६ अधिकार्‍यांच्या अंतर्गत बदल्या

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 5 March 2024, 13:02
Pune zone 4 police deported 12 criminals ahead of loksabha election

पुणे : पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी रात्री २६ पोलिस अधिकार्‍यांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत. यामध्ये ३ सहाय्यक पोलिस आयुक्त, ११ पोलिस निरीक्षक, ५ सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि ७ पोलिस उपनिरीक्षकांचा समावेश आहे.

अंतर्गत बदली, नियुक्त्या झालेल्या पोलिस अधिकार्‍यांची नावे आणि कोठुन कोठे बदली झाली हे खालील प्रमाणे :

  1. सहाय्यक पोलिस आयुक्त गणेश प्रविण इंगळे (एसीपी, अभियान ते एसीपी, वानवडी विभाग, पुणे)
  2. सहाय्यक पोलिस आयुक्त शाहूराव भाऊसाहेब साळवे (एसीपी, वानवडी विभाग ते एसीपी, अभियान, पुणे)
  3. सहाय्यक पोलिस आयुक्त साईनाथ रामराव ठोंबरे (छत्रपती संभाजीनगर येथून पुण्यात हजर झाल्यानंतर त्यांची नियुक्ती एसीपी, विश्रामबाग विभाग, पुणे येथे करण्यात आली आहे)
  4. पोलिस निरीक्षक अजय रत्नाप्पा संकेश्वरी (नियंत्रण कक्ष ते पो.नि. विशेष शाखा)
  5. पोलिस निरीक्षक दिलीप मगनशेठ फुलपगारे (नव्याने हजर ते वरिष्ठ पो.नि. स्वारगेट पोलिस स्टेशन)
  6. पोलिस निरीक्षक मोहन कृष्णा खंदारे (नव्याने हजर ते पो.नि. (गुन्हे), विश्रांतवाडी पोलिस स्टेशन)
  7. पोलिस निरीक्षक राघवेंद्रसिंह आबाजी क्षीरसागर (नियंत्रण कक्ष ते पो.नि. (गुन्हे), सिंहगड रोड पोलिस स्टेशन)
  8. पोलिस निरीक्षक राजेंद्र हणमंतु करणकोट (नियंत्रण कक्ष ते पो.नि. (गुन्हे) वानवडी पोलिस स्टेशन)
  9. पोलिस निरीक्षक गीता मोतीचंद बागवडे (नियंत्रण कक्ष ते पो.नि. (गुन्हे) हडपसर पोलिस स्टेशन)
  10. पोलिस निरीक्षक श्रीकांत शामराव निंबाळकर (नव्याने हजर ते पो.नि. (गुन्हे) बंडगार्डन पोलिस स्टेशन)
  11. पोलिस निरीक्षक उमेश अंबादास गित्ते (नियंत्रण कक्ष ते पो.नि. (गुन्हे) वारजे माळवाडी पोलिस स्टेशन)
  12. पोलिस निरीक्षक अजित महादेव जाधव (नियंत्रण कक्ष ते पो.नि. (गुन्हे) फरासखाना पोलिस स्टेशन)
  13. पोलिस निरीक्षक अरूण दत्तु घोडके (नियंत्रण कक्ष ते पो.नि. (गुन्हे) विश्रामबाग पोलिस स्टेशन)
  14. पोलिस निरीक्षक नरेंद्र शामराव मोरे (वरिष्ठ पो.नि. लष्कर पोलिस स्टेशन ते पो.नि. कोर्ट कंपनी)
  15. सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल महादेव दांडगे (सोलापूर शहर ते लष्कर पोलिस स्टेशन)
  16. सहाय्यक पोलिस निरीक्षक विद्या संतोष सावंत / विद्या अरूण जाधव (सोलापूर शहर ते बिबवेवाडी पोलिस स्टेशन)
  17. सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल बाळासो नामदे (सोलापूर शहर ते पर्वती पोलिस स्टेशन)
  18. सहाय्यक पोलिस निरीक्षक मुबारक नबीलाल शेख (सोलापूर शहर ते मार्केटयार्ड पोलिस स्टेशन)
  19. सहाय्यक पोलिस निरीक्षक मिथुन बाबुसिंग परदेशी (नाशिक शहर ते भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन)
  20. पोलिस उपनिरीक्षक असावरी जगन्नाथ शेंडगे (गडचिरोली ते सायबर)
  21. पोलिस उपनिरीक्षक प्रियंका यशवंत बागुल (नाशिक शहर ते मार्केटयार्ड पोलिस स्टेशन)
  22. पोलिस उपनिरीक्षक उत्तम राजाराम सोनवणे (नाशिक शहर ते कोरेगाव पार्क पोलिस स्टेशन)
  23. पोलिस उपनिरीक्षक रामदास रघुनाथ भरसट (नाशिक शहर ते वारजे माळवाडी पोलिस स्टेशन)
  24. पोलिस उपनिरीक्षक अनिल काशिनाथ पाडेकर नाशिक शहर ते विश्रांतवाडी पोलिस स्टेशन)
  25. पोलिस उपनिरीक्षक हसन ताहेर सैय्यद (नाशिक शहर ते बिबवेवाडी पोलिस स्टेशन)
  26. पोलिस उपनिरीक्षक विलास राजाराम मुंढे (नाशिक शहर ते मुंढवा पोलिस स्टेशन)
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पिंपरी-चिंचवड तहसील कार्यालयात दाखले प्रलंबित; ४,८६२ अर्ज रखडले, विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय

Tuesday, 10 June 2025, 22:59

महाराष्ट्र सरकारकडून नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्याचे आदेश जारी

Tuesday, 10 June 2025, 22:39

सुशील हगवणेला अटक, न्यायालयीन कोठडी नंतर जामिनावर मुक्तता; शस्त्र परवान्यासाठी बनावट भाडेकरार प्रकरणात कोथरूड पोलिसांची कारवाई

Tuesday, 10 June 2025, 22:15

तुझी नोकरी अन् आयुष्य उध्वस्त करून टाकू! पोलीस निरीक्षक, कॉन्स्टेबलची कर्मचारी पोलीस हवालदाराला धमकी, कर्मचारी हवालदार बेपत्ता

Tuesday, 10 June 2025, 21:55

सरपंच निर्मला नवले यांनी अशी साजरी केली वटपौर्णिमा; फोटोज होताय व्हायरल, सोशल मीडियावर मिळतोय प्रचंड प्रतिसाद

Tuesday, 10 June 2025, 21:13

धक्कादायक..! लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक संबंध; २० वर्षीय तरुणी निघाली ५ महिण्याची गर्भवती; परिसरात खळबळ

Tuesday, 10 June 2025, 21:01
Next Post

धक्कादायक! डॉक्टरला ताप आल्याने स्वतःच लावले अँटिबायोटिकचे सलाईन; खोलीत आढळला मृतदेह

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.