Wednesday, May 21, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘क्लिनिक माझी वाट पाहत आहे…’ डॉ. हर्षवर्धन यांची राजकारणातून निवृत्ती! भाजपने कापले लोकसभेचे तिकीट

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Sunday, 3 March 2024, 16:24
Delhi BJP MP Dr Harshvardhan takes retirement from politics after ticket denial

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर  राजकारणापासून दूर राहण्याचा सिलसिला सुरूच आहे. गौतम गंभीर आणि जयंत सिन्हा यांच्यानंतर आता दिल्लीचे ज्येष्ठ नेते डॉ.हर्षवर्धन यांनीही राजकारणातून संन्यास घेण्याचे संकेत दिले आहेत.

शनिवारी सायंकाळी उमेदवारांची घोषणा करताना भाजपने डॉ. हर्षवर्धन यांचे तिकीट कापले होते. त्यांच्या जागी पक्षाने प्रवीण खंडेलवाल यांना तिकीट दिले आहे. यानंतर डॉ. हर्षवर्धन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक लांबलचक पोस्ट लिहून राजकारणातून दूर होण्याच्या निर्णयाची माहिती दिली. त्यांनी लिहिले की, ‘तीस वर्षांहून अधिकच्या निवडणूक कारकिर्दीत मी पाच विधानसभा आणि दोन लोकसभा निवडणुका लढवल्या, ज्या मी मोठ्या फरकाने जिंकल्या. पक्ष संघटना, राज्य आणि केंद्र सरकारमध्ये अनेक प्रतिष्ठित पदे भूषवली. पण आता माझ्या मूळ ठिकाणी परत येण्याची वेळ आली आहे.

त्यासोबत त्यांनी लिहिले की, ‘पन्नास वर्षांपूर्वी मी कानपूरच्या जीएसव्हीएम मेडिकल कॉलेजला MBBS मध्ये गरीब आणि गरजूंना मदत करण्याच्या इच्छेने प्रवेश घेतला. तेव्हा मानवतेची सेवा हे माझे ध्येय होते. मनापासून एक स्वयंसेवक आहे. मी रांगेतील शेवटच्या माणसाची सेवा करण्यासाठी झटणाऱ्या दीनदयाल उपाध्याय यांच्या तत्त्वज्ञानाचा नेहमीच उत्कट प्रशंसक राहिलो आहे. आरएसएसच्या तत्कालीन नेतृत्वाच्या विनंतीवरून मी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली होती, असं देखील हर्षवर्धन म्हणाले.

आपल्या पोस्टमध्ये डॉ. हर्षवर्धन यांनी त्यांच्या तीन दशकांच्या राजकीय प्रवासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही कौतुक केले आणि ते पुन्हा सत्तेवर येण्यासाठी देशाला शुभेच्छा दिल्या.

After over thirty years of a glorious electoral career, during which I won all the five assembly and two parliamentary elections that I fought with exemplary margins, and held a multitude of prestigious positions in the party organisation and the governments at the state and…

— Dr Harsh Vardhan (@drharshvardhan) March 3, 2024

यासोबत त्यांनी म्हटले आहे की, माझ्याकडे असलेल्या अनेक गोष्टी पूर्ण करायच्या आहेत. त्यासाठी तुमचे आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी असतील. माझे कृष्णा नगर येथील ईएनटी क्लिनिकही माझ्या परतीची वाट पाहत आहे, असं हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

पुण्यात दमदार पाऊस, रस्त्यांना नद्याचे स्वरूप; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने चक्क होडी चालून केले आंदोलन

Wednesday, 21 May 2025, 13:45
maharashtra government reduces charges of mojani and hisse vatap

शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! आता फक्त २०० रुपयांत होणार जमिनीची हिस्सेवाटप मोजणी, सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

Wednesday, 21 May 2025, 13:21

लोणी काळभोरला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा फटका; 60 झाडे, 20 पोल अन फ्लेक्स तारांवर पडले; अजूनही विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू 

Wednesday, 21 May 2025, 12:49

मोठ्या राजकीय घडामोडी नंतर ग्रुप ग्रामपंचायत पारोडी गावच्या सरपंचपदी वर्षा येळे यांची बिनविरोध निवड

Wednesday, 21 May 2025, 12:29

धक्कादायक! शाळेतील विद्यार्थ्यांच्या मदतीने मुख्याध्यापिकेने केला शिक्षक पतीचा खून, यवतमाळ येथील घटना

Wednesday, 21 May 2025, 12:06

Daund News : ‘कारखान्याला ऊसतोड कामगार पुरवतो,’ सांगून शेतकऱ्याला 18 लाख रुपयांचा गंडा

Wednesday, 21 May 2025, 12:03
Next Post
700 proposals for cluster school in Maharashtra

राज्यभरातून समूह शाळेसाठी सातशे प्रस्ताव; तोरणमाळ, पानशेतच्या धर्तीवर होणार निर्मिती

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.