Wednesday, June 11, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उद्योजकांच्या प्रगती व विकासासाठी येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी राज्य व केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार – चंद्रकांत साळुंखे

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 10 October 2022, 12:18

पिंपरी : पिंपरी चिंचवड मध्ये ऑटोमोबाईल, आयटी, बायोटेक असे अनेक उद्योग झपाट्याने वाढत असून सुक्ष्म,लघु व मध्यम उद्योगाला (एमएसएमई) बळ देण्यासाठी चेंबर प्रयत्नशील आहे. उद्योजकांच्या प्रगती आणि विकासासाठी येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी राज्य व केंद्र शासना कडे पाठपुरावा करणार आहे. असा दिलासा चेंबरचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे यांनी व्यावसायिकांना दिला.

एसएमई चेंबर ऑफ इंडिया ‘फेडरेशन ऑफ इंडियन एसएमई असोसिएशन’ आणि ‘महाराष्ट्र इंडस्ट्री डेव्हलपमेंट असोसिएशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एसएमई इंडस्ट्रीज ॲण्ड एक्सपोर्टर्स समीटचे’ आयोजन पिंपरी चिंचवडमध्ये करण्यात आले होते. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे डायरेक्टर डॉ राजेंद्र जगदाळे, सुमित ग्रुप इंटरप्राईजेस चे एमडी प्रभाकर साळुंखे, बडवे इंजीनियरिंग ग्रुप चे चेअरमन श्रीकांत बडवे, लार्स आणि टूर्बो कंपनीचे बीजनेस हेड महेश पाठक, एसएमई चे संचालक महेश कुमार साळुंखे, संचालक साक्षी कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ दीप्ती पाटील, ब्रँड ॲम्बेसेडर प्रज्ञा पाटील आदी मान्यवर व मोठ्या संख्येने उद्योजक उपस्थित होते.

डॉ. राजेंद्र जगदाळे म्हणाले, आर्थिक सल्लागारावर विसंबून न राहता आपला उद्योग यशाच्या शिखरावर घेवून जायचे असल्यास स्वत:ची बँलन्सशीट व बिझनेस प्लान वाचायला व समजायला प्रथम शिकले पाहिजे. सायन्स आणि टेक्नॉलॉजी पार्कच्या माध्यमातून नविन प्रोडक्ट डेव्हलप करून त्यांची निर्मिती करण्यासाठी, संशोधन करण्यासाठी १० लाखापासून १ करोड रूपयापर्यंत अनुदान देखील देण्यात येते. अशी माहिती डॉ. राजेंद्र जगदाळे यांनी दिली.

देशातील कोणत्याही रिसर्च लॅब मध्ये सायन्स आणि टेक्नॉलॉजी पार्कच्या माध्यमातून आपण आपल्या उत्पादनाची चाचणी करून घेवू शकतो. भारताचा इतर देशांशी असलेल्या द्विपक्षीय, बहुउद्देशीय करार उद्योजकांनी जाणुन घेवून त्याचा फायदा उद्योग वाढीसाठी करावा. असे आवाहन त्यांनी केले.

उद्योगाच्या वाढीसाठी नविन आव्हाने नविन संधी शोधण्याची आवश्यकता असून उद्योगांनी स्वत:च्या कम्फर्ट झोन मधून बाहेर येवून काम करण्याची गरज आहे असा सल्ला बडवे ग्रुप ऑफ कंपनी अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत बडवे यांनी दिला. स्टार्ट अप ही संकल्पना अतिशय चांगली असून ही संकल्पना व्यवस्थित राबवुन नव उद्योगांना चालना दिल्यास आत्मनिर्भर भारत होण्यास वेळ लागणार नाही. उद्योगाच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध असून आपला प्रत्येक दिवस हा उद्योगाच्या वाढीसाठी कसा खर्च करता येईल याचा विचार उद्योजकांनी करणे गरजेचे आहे. असे जगदाळे यांनी सांगितले.

लघु उद्योग हा मोठ्या उद्योगांवर अवलंबून असून मोठ्या उद्योगांनी लघु व मध्यम उद्योगांना सक्षम करण्यासाठी त्यांच्या वाढीसाठी मदत व सहकार्य केले पाहिजे. मोठ्या उद्योगांकडे असलेली टेक्नॉलॉजी, नवे तंत्रज्ञान लघु उद्योगांना उपलब्ध करून दिल्यास देश उत्पादन क्षेत्रात डबल डिजीट ग्रोथ लवकरच साध्य करू शकेल असे प्रतिपादन सुमित ग्रुप ऑफ इंडस्टीजचे चेअरमन प्रभाकर साळुंके यांनी केले.

१९९२ साली सुरु केलेला व्यवसाय आज २१ राज्यामध्ये पसरला असून फॅसिलिटी मॅनेजमेंट क्षेत्रात ४२,००० लोकांना रोजगार त्यांनी उपलब्ध करून दिला असून नविन उद्योगांना येणा-या अडीअडचणी सोडविण्यासाठी त्यांनी आपल्या अनुभवाचा फायदा मिळावा. यासाठी त्यांनी यापुढे प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, लार्सन आणि टुब्रो ची अगिकृत कंपनी सुफिन L & T च्या माध्यमातून इंजिनीअरिंग प्रोडक्ट साठी सुरू करण्यात आलेल्या पोर्टलची माहिती बिझनेस हेड भद्रेश पाठक यांनी दिली. यावेळी बँक ऑफ बरोडा, कोटक बँक, टाटा एआयए, एसबीआय जनरल ईन्शुरन्स, टाटा कॅपिटल, गती लॉजिस्टीक यांच्या पदाधिका-यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पिंपरी-चिंचवड तहसील कार्यालयात दाखले प्रलंबित; ४,८६२ अर्ज रखडले, विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय

Tuesday, 10 June 2025, 22:59

महाराष्ट्र सरकारकडून नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्याचे आदेश जारी

Tuesday, 10 June 2025, 22:39

सुशील हगवणेला अटक, न्यायालयीन कोठडी नंतर जामिनावर मुक्तता; शस्त्र परवान्यासाठी बनावट भाडेकरार प्रकरणात कोथरूड पोलिसांची कारवाई

Tuesday, 10 June 2025, 22:15

तुझी नोकरी अन् आयुष्य उध्वस्त करून टाकू! पोलीस निरीक्षक, कॉन्स्टेबलची कर्मचारी पोलीस हवालदाराला धमकी, कर्मचारी हवालदार बेपत्ता

Tuesday, 10 June 2025, 21:55

सरपंच निर्मला नवले यांनी अशी साजरी केली वटपौर्णिमा; फोटोज होताय व्हायरल, सोशल मीडियावर मिळतोय प्रचंड प्रतिसाद

Tuesday, 10 June 2025, 21:13

धक्कादायक..! लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक संबंध; २० वर्षीय तरुणी निघाली ५ महिण्याची गर्भवती; परिसरात खळबळ

Tuesday, 10 June 2025, 21:01
Next Post

तीन चिन्हे उद्धव ठाकरेंनी मागितली ; आयोग देऊ शकत नाही कारण…

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.