Sunday, May 18, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राज्यात काँग्रेसला मोठं खिंडार; मिलिंद देवरांचा पक्षाला ‘रामराम’

Editorby Editor
Sunday, 14 January 2024, 13:14

मुंबई : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला आजपासून सुरूवात होत आहे. अशातच काँग्रेसला महाराष्ट्र राज्यात मोठा धक्का बसला आहे. ५६ वर्ष कॉंग्रेससोबत असलेले मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून ते आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांनी ट्विट करत आपल्या राजीनाम्याबद्दल माहिती दिली आहे.

काय म्हणाले देवरा?

मी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आज माझ्या राजकीय प्रवासातील एका महत्त्वाच्या अध्यायाचा समारोप होत आहे. यासोबतच माझे माझ्या कुटुंबाचे गेल्या 55 वर्षांपासून काँग्रेससोबत नाते होते. या नात्याला देखील पूर्णविराम मिळाला आहे. मी सर्व नेते, सहकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानतो ज्यांनी मला सतत पाठिंबा दिला’ असं ट्विट देवरा यांनी केलं आहे.

दरम्यान मिलिंद देवरा हे आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. ते आज दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत दहा माजी नगरसेवक, वीस महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसह ४५० कार्यकर्तेही शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया..

आमचे सहकारी मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत दुर्देवी आहे. राजीनामा देण्यासाठी त्यांनी आज भारत जोडो न्याय यात्रेच्या शुभारंभाचा दिवस निवडून यात्रेला एकप्रकारे अपशकून करण्याच्या अयशस्वी प्रयत्न केला आहे, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

तसेच देशातील सर्वसामान्य, गोरगरीब, शोषीत, पीडित जनतेला त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी ६ हजार ७०० किलोमीटरची यात्रा काढणा-या राहुलजी गांधी यांच्या मार्गात अडथळे आणण्याचा आपला हा प्रयत्न आपले वडील, काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते स्वर्गीय मुरली देवरा यांना ही आवडला नसेल, असेही बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

Editor

Editor

ताज्या बातम्या

गजा मारणे प्रकरणानंतर नाशिकमध्येही पोलिसांची गुन्हेगारांसोबत पार्टी, चार पोलिसांना रंगेहाथ पकडले

Sunday, 18 May 2025, 13:24

वाहतूकीचे नियम मोडणाऱ्या पुणेकरांवर आता एआय उपकरणांची नजर

Sunday, 18 May 2025, 12:39

‘पोर्शे’ कार अपघात प्रकरणाबाबत मोठी बातमी ; खटला जलदगतीने चालवण्यासाठी पुणे पोलिसांचे न्यायालयाला पत्र

Sunday, 18 May 2025, 12:32

Breaking News! शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे भीषण अपघात; दोघांचा मृत्यू तर एक गंभीर जखमी….

Sunday, 18 May 2025, 11:54

मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर एसटी सुस्साट, चालकांना दणका ; कोटींची रक्कम वसूल

Sunday, 18 May 2025, 11:24

सिंहगड चढतांना निवृत्त सहायक पोलीस आयुक्तांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Sunday, 18 May 2025, 11:23
Next Post

पुणे लोकसभेची जागा 'मविआ'कडून काँग्रेस लढणार? दिल्ली दौऱ्यानंतर आमदार रवींद्र धंगेकर 'ऑन फील्ड'...

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.