व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Saturday, May 24, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खडकीतील वाहतूक अडथळा दूर; अतिक्रमणातील तब्बल ‘इतकी’ दुकाने हटविली

Editorby Editor
Saturday, 13 January 2024, 13:34

Pune News : पुणे : औंध, बाणेरकडून जुन्या मुंबई-पुणे महामार्गाकडे जाण्यासाठी एकमेव रस्ता असणाऱ्या जयकर पथावरील साई चौकातील बॉटलनेक महापालिका व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाने काढून टाकला. आज या रस्त्यातील ४४ दुकाने हटवण्यात आली. त्यामुळे अतिरिक्त चार लेनचा रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध झाला आहे.

या कारवाईमुळे गणेशखिंड रस्त्यावरील ताण कमी होणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली. ब्रेमेन चौकाकडून खडकीकडे जाण्यासाठी २४ मीटर रुंदीचा जयकर पथ आहे. कारवाईनंतर लगेच डांबरीकरण सुरू झाले. मात्र खडकी रेल्वेस्थानकाच्या पाठीमागच्या बाजूला साई चौक, रेल्वे भुयारी मार्गादरम्यान सार्वजनिक बांधकाम विभाग आणि लष्कराच्या जागेत दुकाने असल्याने केवळ १२ मीटरचा रस्ता वापरात होता.

त्यामुळे नेहमी सकाळी व सायंकाळी येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वर्षभरापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि खडकी कॅन्टोन्मेंटच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. त्यात ही दुकाने पाडून टाकण्याचा निर्णय झाला होता. मात्र कायदेशीर प्रक्रिया, पोलिस बंदोबस्त यामुळे कारवाईला विलंब झाला. अखेर महापालिका व कॅन्टोन्मेंट बोर्डाने संयुक्त कारवाई करत सुमारे २०० मीटरचा रस्ता अतिक्रमणातून मुक्त करण्यात आला.

गणेशखिंड रस्त्यावर मेट्रो आणि उड्डाण पुलाच्या कामामुळे वाहतूक कोंडी वाढली आहे. बाणेर, औंध, बालेवाडी, पाषाण या भागातील नागरिकांना विमानतळ, नगर रस्ता, शिवाजीनगर येथे जाण्यासाठी गणेशखिंड रस्त्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र आता साई चौक परिसरातील दुकाने काढून टाकल्याने सुमारे २०० मीटर लांबीचा बॉटलनेक कायमचा निघाला आहे. त्यामुळे औंध, बाणेर भागातील नागरिकांना पर्यायी रस्ता उपलब्ध झाला आहे. गणेशखिंड रस्त्यावरील कोंडी कमी करण्यासाठी हे काम केले आहे.

Editor

Editor

ताज्या बातम्या

राज्यातील महाविद्यालयांना नॅक मुल्यांकनासाठी ६ महिन्यांची मुदतवाढ; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Friday, 23 May 2025, 23:10

मोठी बातमी..! आता शेतरस्त १२ फुटांचा असणार; महसूल विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Friday, 23 May 2025, 22:41

पुण्यात कापड वाहतुकीच्या नावाखाली गुटख्याची तस्करी; १ कोटी १३ लाखांचा मुद्देमाल जप्त; गुन्हे शाखा 5 ची कारवाई

Friday, 23 May 2025, 20:37

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर चकमक..! ४ माओवाद्यांना कंठस्नान; गडचिरोली पोलिसांना मोठे यश

Friday, 23 May 2025, 20:03

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक स्वबळावर लढण्याचा प्रफुल्ल पटेल यांचा नारा, वरिष्ठांची भूमिका काय असणार?

Friday, 23 May 2025, 18:56

हडपसर येथील रविदर्शन चौकात झालेल्या अपघातात जेष्ठ महिलेचा मृत्यू ; लोणी काळभोर येथील टेंम्पो चालकाला अटक

Friday, 23 May 2025, 18:55
Next Post
Man arrested for having pistol illegal by shikrapur policely

पुण्यात दहशत माजवणाऱ्या गुंडाला नागपूरच्या जेलची हवा; आत्तापर्यंत ८२ गुंडांविरुद्ध ‘एमपीडीए’ कारवाई

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.