Nagar News : नगर, कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दाखल अनेक गुन्ह्यांमधील चोरी गेलेला सोन्याचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. कोतवाली पोलिसांकडे जमा असलेले सोन्याचे दागिने नागरिकांनी पोलीस ठाण्यात येऊन घेऊन जाण्याचे आवाहन कोतवाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.
५४ गुन्ह्यातील ९० तोळे सोन्याचे दागिने व इतर चांदीचा मुद्देमाल हस्तगत….
कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १९७५ ते २०२३ या काळातील चोरीला गेलेले ५४ गुन्ह्यातील ९० तोळे सोन्याचे दागिने व इतर चांदीचा मुद्देमाल किंमत अंदाजे ५५ लाख रुपयांचे दागिने हे वेळोवेळी हस्तगत करण्यात आले असून काही न्यायालयीन खटल्यांचा निवाडा झाला आहे. तर काही खटले सुरू आहेत. सर्वच मूळ मालकांनी दागिने घेऊन जायचे असून पोलिसांनी हस्तगत केलेल्या दागिन्यांच्या मूळ मालकाचा मृत्यू झाला असेल तर त्यांच्या नातेवाईकांनी कागदपत्रांच्या आधारे ओळख पटवून दागिने घेऊन जाण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.
कोतवाली पोलिसांनी हस्तगत केलेले मौल्यवान दागिने मूळ फिर्यादींनी घेऊन जावे, अन्यथा दागिने सरकार जमा करण्यात येणार असे सांगण्यात आले आहे. याकामी कोतवाली पोलीस ठाण्याचे अंमलदार तनवीर शेख ९९२३७०७१७० दीपक साबळे ९३७०८०४५४७
या फिर्यादींना संपर्क करावा..
सय्यद रसीद बुराण (रा. जुना बाजार अ. नगर), कांचन नारायण दाल मेहर (रा.यवत, पुणे), कांचन नारायण दाल मेहर (रा.यवत पुणे), रामचंद्र भास्कर मुंडलीक (रा.खिस्तगल्ली, अ.नगर), प्रभा प्रकाश (रा नाशिक), सिताबाई बाघ (सुवर्णनगर, केडगाव), रफीक शेख निसार (रा. पंचपीर चावडी अ.नगर), किरण सुरेशभाई (रा. टीव्ही सेंटर, हाडको अ.नगर), मधुसुदन बन्सीलाल धुत (रा.सहकार सभागृह जवळ अ.नगर), हेंद्रम भंडारी (रा.बुरुडगाव रोड अ. नगर), आनंद अशोक गांधी (रा.पुनममोती नगर मार्केट यार्ड अ.नगर), मोहन लालजीभाई पटेल (रा. टीळकरोड पॉप्युलर सॉ मिल अ.नगर), लताबाई राजु चव्हाण (मयत) (रा. सुरेगाव ता. श्रीगोंदा जि. अ.नगर), (Nagar News)
ज्ञानेश्वर रामदास लगडे (रा. सौरभ कॉलनी, अ.नगर), नंदकुमार भाउसाहेब झावरे (रा. आगरकरमळा अ.नगर), सुमन रंगनाथ शिंदे (रा. तांगे गल्ली, अ.नगर), दत्तात्रय कोकीळ (रा. भोसले आखाडा बुरुडगाव रोड अ.नगर), अजय राजाराम जगदाळे (रा. शिलाविहार, अहमदनगर), शेख शहनाज हबीब (रा.माळीवाडा अ.नगर),
सुमनबाई राजाराम क्षीरसागर (रा. ब्राम्हणगल्ली केडगाव), मधुमती ओमप्रकाश जाधव (रा. विनायक नगर केडगाव), जयंत बन्सीलाल चिंतामणी (रा. माळीवाडा), रंगनाथ विश्वनाथ पाठक (रा. केडगाव अ.नगर), मल्हारी ज्ञानदेव विधाते (रा. केडगाव अ.नगर), सुनंदा सुधाकर जव्हेरी (रा. आनंदीबाजार अ.नगर), सुभद्रा सोन्याबापु कराळे (रा. केडगाव अ.नगर), शांताबाई म्हस्कुजी चव्हाण (रा. मुंढवा), कारभारी दगडुजी दळवी (रा. बेजापुर, औरंगाबाद), तेजस विनायक काळे (रा. आगरकरमळा रेल्वे स्टेशन अ.नगर), (Nagar News)
सारीका गणेश शेलार (रा. तळेगाव दाभाडे ता. मावळ जि. पुणे), मंदाबाई रतनचंद दुगड (रा. आगरकर मळा, अहमदनगर), योगिता गणेश पालवे (रा. अर्बन बँक कॉलनी, अहमदनगर), कमलाबाई ईश्वरलाल तलरेजा (रा. भोसले आखाडा बुरुडगाव), सुनिता सोन्याबापु सोनवणे (रा. शाहुनगर केडगाव), शंकुंतला कनकमल गुगळे (रा. बुरुडगाव रोड अ.नगर), संदीप मदनलाल देसर्डा (रा. महात्मा फुले चौक सारसनगर अ.नगर), आनंद
विनायक नांदुरकर (रा.रामचंद्र खुंट अ. नगर), प्रविण दत्तात्रय भोकरे (रा. भिगांर ता. जि. अहमदनगर), निलेश राजेद्र दळवी (रा. नगर कल्याण रोड अ.नगर), लता दिनकर डाडर (रा.संजयनगर काटवन खंडोबा अहमदनगर), मुकेश मोतीलाल लोढा (रा.विनायकनगर, अहमदनगर), अनंत अनिल पांडे (रा.बांबु गल्ली मारुती मंदिर अ.नगर), (Nagar News)
सुप्रिया सुरेश बडवे (रा. बुरुडगाव रोड अहमदनगर), सतिष उर्फ बाळासाहेब नारायण तरोटे (रा.चितळे रोड अ.नगर), कैलास किसन माटे (रा.पिंपळगाव पिसा ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर), विश्वनाथ एकनाथ राजगुरु (रा. केडगाव अहमदनगर), डॉ. अरुण जगन्नाथ वैद्य (रा .टिळक रोड अहमदनगर), सुरज सुनिल नायकवाडी (रा.माळीवाडा, अहमदनगर), मनिषा प्रकाश व्यवहारे (रा.शेवगाव जि. अहमदनगर), गंगाधर बापु झावरे (रा. कान्हूर पठार, अहमदनगर) अशी त्यांची नावे आहेत. (Nagar News)