Pune News : पुणे : पुणे पोलीस आयुक्तालयातून महत्वाची बातमी समोर आली आहे. आयुक्तालयात बदलून आलेल्या दोन सहाय्यक पोलिस आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी काढले आहेत. येरवडा आणि कोथरूड विभागात ह्या नेमणुका करण्यात आल्या आहेत.
येरवडा आणि कोथरूड विभागात नेमणूक
नियुक्ती करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे पुढील प्रमाणे
1. संजय आकाराम पाटील यांची एसीपी, मुंबई शहर येथून एसीपी, येरवडा विभाग, पुणे शहर येथे नियुक्ती करण्यात (Pune News) आली आहे.
2. भिमराव सावळा टेळे, एसडीपीओ, उमरेड उपविभाग, नागपूर ग्रामीण येथून कोथरूड विभाग, पुणे शहर येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : धक्कादायक ! पहिल्याच दिवशी फी साठी विद्यार्थ्यांना हाकलले शाळेबाहेर
Pune News : मान्सून रत्नागिरीतच अडकला
Pune News : मांजरी, वाघोलीसह पुणे महानगरपालिका हद्दीत बेकायदा प्लॉटिंग घेत असाल तर सावधान…