लोणी काळभोर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज (6 डिसेंबर) 68 वा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त लोणी काळभोर (ता. हवेली) येथील महावितरणाच्या शाखा कार्यालयात बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी महावितरणाचे कर्मचारी पी एस खरमाटे, मुस्थफा शेख, अमोल शेलार, योगेश गाडेकर, विशाल मोरे, अक्षय पाटील, दादा आगळे, योगेश गिरी, दादा चौधरी, पांडुरंग खरात,अजय डोंगरे, हिमांशू काळभोर,अबू सय्यद, कार्तिक गायकवाड आदी उपस्थित होते.